‘या’ मॉडेलच्या HOTNESS पुढे बॉलिवूड ACTRESS ‘फिक्या’ ; 140 मिलियन्स फॉलोवर्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- बोल्ड अंदाज आणि परफेक्ट फिगरने लाखोंना घायाळ करणाऱ्या किम कार्दशियनला कोण ओळखत नसेल. अमेरिकी स्टार किम कार्दशियन खूपच बोल्ड आणि हॉट फिगरची स्टार आहे. किम सोशलवर नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच आपले सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते. किम इंस्टाग्रामवर नेहमीच तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ती इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. सध्या तिचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

किमची चर्चेत येण्याची ही काही तशी पहिलीच वेळ नाही. तिच्या हॉटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इंस्टाग्रामवर तिचे 140 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. जो एक रेकॉर्ड आहे. किम केवळ 109 लोकांना इंस्टावर फॉलो करते. याआधी किम ‘मेट गाला 2019’ मध्येही बोल्ड ड्रेसमुळे चर्चेत आली होती. किमने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सेक्सी दिसत आहे. या फोटोत ती पांढऱ्या ऑफ शोल्डर रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांनाही आवडताना दिसत आहे.

किमच्या हॉटनेस चे लाखो लोक दीवाने आहेत त्यामुळे तिच्या फॉलोवर्स मध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. किम कार्दशियन ही चक्क 38 वर्षांची आहे. परंतु तिला पाहिले तर कोणालाही तिच्या वयावर विश्वास बसणार नाही. किमचे लाखो लोक दीवाने आहेत. किमचा जन्म 21 ऑक्टोंबर 1980 मध्ये लॉस एंजिलिस मध्ये झाला आहे. कॉन्ट्रोव्हर्शियल जीवन असणाऱ्या नावाच्या यादीत किमचेदेखील एक नाव आहे. किम काही ना काही असे करत असते की ती नेहमीच चर्चेत येते. तिने तिच्या जीवनात अनेक मॅगेझीन्स आणि ब्रँड्ससाठी फोटोशुट केले आहे. जास्त करून किमचे फोटोशुट हॉट, बोल्ड आणि न्यूड प्रकारातीलच आहे.