IPL चे उर्वरित सामने ‘या’ दिवसापासून सुरु होणार; फायनल दसऱ्याला ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL-2021) उर्वरित सामने स्थगित करण्यात आली. याबाबत मधील काळात सामने घेण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता. आता मात्र, आयपीएलचे उर्वरित सामने कधीपासून सुरु होणार हे आता पुढं आलं आहे. IPL सामने आता लवकरच खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर

इंडियन प्रीमिअर लीगचे उर्वरित सामने 19 सप्टेंबरला सुरु होणार असल्याचं पुढं आलं आहे. तसेच, IPLची फायनल मॅच यावेळी 15 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीच खेळवण्यात येणार आहे.
BCCI च्या एका अधिकाऱ्याकडून INS या वृत्तसंस्थेला सांगण्यात आले आहे की,
BCCI आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये IPL संदर्भात सवांद सुरु आहे.
तसेच हा सवांद सकारात्मक पद्धतीने होतोय.
म्हणून आयपीएल चे द्वितीय पर्व यशस्वी होऊ शकणार असल्याचा विश्वास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ला आहे.

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

आयपीएल कधीपासून सुरु होणार आहे आणि कधी संपणार,
अशी माहिती जरी समोर आली असली तरी मात्र,
याबाबत अधिकृत घोषणा BCCI ने केलेली नाही.
दरम्यान, अमिराती क्रिकेट मंडळाने BCCI ला आयपीएल आयोजित करण्याची परवानगी दिलीय.
मागील आठवड्यामध्ये अशी मान्यता दिली होती.
कारण IPL चे बाकी 31 सामने आहेत. यासाठी BCCI 25 दिवसांचा कालावधी बघत होते. म्हणून त्यांना आता हा कालावधी मिळाला आहे. आता BCCI पुढचं नियोजन आणि विचार करत आहे.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या