१८ हजार जणांचा नोकरी देणार ‘इन्फोसिस’, कॉलेज-विद्यापीठातून होणार ‘थेट’ भरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात रोजगार हा मोठा आणि महत्वाचा मुद्दा बनला आहे, परंतू देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इंफोसिसमध्ये १८ हजार लोकांसाठी भरती प्रक्रिया राबण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया देशातील विविध कॉलेज आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणार आहेत.

कंपनी कॉलेज आणि विद्यापीठातून फ्रेशर्सला संधी देण्याचा विचार करत आहे. ज्यातून तरुणांना संधी उपलब्ध होईल. तरुणांना कॉलेज आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामुळे फ्रेशर्सला इंफोसिसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

१८ हजार लोकांना नोकरीची संधी
सध्या इंफोसिसमध्ये २.२९ लाख लोक काम करत आहेत. सध्या कंपनी अनेक अडचणींना तोंड देत आहे. असे असेल तरी कंपनीचे म्हणणे आहे की ते नव्या लोकांना संधी देण्याच्या विचारात आहे. कंपनीने सांगितले आहे की, चालू तिमाहीत कंपनीने एकूण ८ हजार लोकांना नोकरी दिली आहे. यात २५०० जण फ्रेशर्स आहेत.

इंफोसिसचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर प्रवीण राव यांनी सांगितले की या वर्षात आम्ही एकूण १८,००० लोकांना नोकरी देण्याची योजना बनवत आहेत. ही भरती थेट कॉलेज आणि विद्यापीठातून होणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, जून तिमाहीत नव्या ९०६ लोकांना कंपनीत नोकरीवर घेण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

Loading...
You might also like