Lok Sabha Election 2024 | उद्या वाजणार लोकसभा निवडणुकीचे बिगुल! आचारसंहिता लागू होणार, निवडणुक…
नवी दिल्ली : Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक खरी रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार आहे. कारण, उद्या शनिवारी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष…