अभिनेत्री जॅकलीनच्या ‘हॉटनेस’नं वेधलं सोशल मीडियाचं लक्ष !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिसचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता. यात जॅकलीन पहिल्यांदाच टॅटू काढताना दिसली. जॅकलीनने तिचा पहिला टॅटू आपल्या पोटावर काढला आहे. यावेळी ती खूपच उत्साही दिसून आली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा माहोल शांत होतो न होतो तेच पुन्हा तिने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. सध्या तिचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जॅकलीनची जोरदार चर्चा होत आहे.

जॅकलीन सोशल मीडियावर चर्चेत येणं यात नवीन असं काहीच नाही. नेहमीच तिचा एखादा हॉट फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतच असतो. नुकतंच तिचा आगामी सिनेमा ड्राईव्ह मधील एक पार्ट साँग रिलीज झालं होतं. तेव्हाही ती चर्चेत आली होतती. या गाण्याला चाहत्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अलादीन या सिनेामतून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. भाईजान सलमान खान सोबत केलेल्या किक या सिनेमाने तिला खूपच लोकप्रियता मिळाली. लकवरच ती ड्राईव्ह या सिनेमातून सुशांत सिंह राजपूत सोबत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे.

View this post on Instagram

New vlog coming soon 💋 stay tuned!!

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

My favorite ride is TukTuk 🤪 #colombonights

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

☀️ hi babies 💛💛

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

@dabbooratnani calendar 2019 🔥

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

Who run the world?

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

Visit : Policenama.com

 

You might also like