Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसने केले हॉट क्रॉप टॉप मध्ये फोटोशूट; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही सध्या चर्चेत आली आहे. जॅकलिन तिच्या चित्रपटांमुळे व फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. जॅकलिन सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेकदा तिच्या लाईफ अपडेट शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 67.2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) नेहमी तिचे स्टनिंग फोटोशूट (Jacqueline Stunning Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने हॉट क्रॉप टॉप मधील फोटोशूट शेअर केले आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने तिच्या अभिनयाने व फॅशनने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. मुळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिनने मेहनतीने या मनोरंजन विश्वामध्ये जागा निर्माण केली आहे. जॅकलिनने सध्या सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो (Jacqueline Fernandez Hot Photo) शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. तिने ब्लॅक कलरचा हॉट असा क्रॉप टॉप परिधान केला आहे. त्याखाली तिने लो वेस्टेट जीन्स स्टाईल केली आहे. यामध्ये जॅक तिची फिगर फ्लॉन्ट करत आहे. यावेळी तिने जीन्सवर नाजूक असा कमरपट्टा स्टाईल केल्याने तिच्या फॅशनची वाह वाह केली जात आहे.

जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील चाहत्यांना तिचा लूक आवडला असून तिला कमेंट केल्या जात आहेत. जॅकलिनने अनेक चित्रपटांमध्ये व गाण्याच्या अल्बम मध्ये काम केले आहे. तिने किक. मर्डर 2, जुडवा 2 व ढिशुम यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केले होते.

Web Title :  Jacqueline Fernandez | jacqueline fernandez electrifies in black crop top her sexy pictures will leave you spellbound

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)