Jacqueline Fernandez | ठग सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलीन फर्नांडिसचा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Jacqueline Fernandez | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकली फर्नांडीस (Jacqueline Fernandez) प्रचंड चर्चेत येत आहे. या मागील कारण धक्कादायक आहे. जॅकलीनचं नाव ठग सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrashekhar) जोडलं जात आहे. सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल (extortion case) आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामीनवर बाहेर आला. त्यामुळे जॅकलीन अशा व्यक्तीला डेट (Date) करत असल्याच्या चर्चांवर लोकांना विश्वास बसत नाही.

 

जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) सुकेश डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असल्या तरी लोकांना त्यावर विश्वास नव्हता.
यादरम्यान, जॅकलीनला ईडीचं (ED) समन्स देखील आलं होतं. ज्यानंतर तिची 7 तास चौकशी (Investigation) करण्यात आली होती.
याबाबत तिच्या मॅनेजरने तिला फक्त पुराव्यासाठी बोलवण्यात आलं होतं.
असं सांगितलं होतं. इतकं होऊन देखील लोकांना त्यांच्या डेटींगच्या गोष्टींवर विश्वास बसत नाही.

दरम्यान, जॅकलीनचा सुकेशसोबत एक रोमँटीक फोटो समोर आला आहे. ज्यामुळे लोक हैराण झाले आहेत.
सुकेश चंद्रशेखरसोबत त्याच्या पत्नीवर देखील खंडणीचा गुन्हा आहे. तसेच सुकेशच्या पत्नीचं नाव मारिया पाॅल (Maria Paul) असं आहे.
जामीननंतर जॅकलीन आणि सुकेश चार वेळा चेन्नईमध्ये भेटले असल्याचं समोर आलं आहे.
तसेच अनेक वेळा जॅकलीनला भेटण्यासाठी चंद्रशेखरने तिच्यासाठी प्रायव्हेट जेट (Private Jet) देखील आयोजित केलं होतं.

 

Web Title : Jacqueline Fernandez | sukesh chandra sekhar and jacqueline fernandez viral news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dhananjay Munde | पंकजाताईबाबत धनंजय मुंडेचं सुचक वक्तव्य; म्हणाले – ‘रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही’

Income Tax Refund चे पैसे आले नाहीत का? प्राप्तीकर विभागात नोंदवा तक्रार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा 31 मार्चपर्यंत मिळेल लाभ; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया अन् कोणाला होणार फायदा