अमरनाथ यात्रेदरम्यान ‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांचा हृदय विकारामुळे मृत्यु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘जमाई राजा’ सीरियल फेम अभिनेत्री शाइनी दोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शाइनीचे वडिलांना हृदयविकारामुळे निधन झाले आहे. हे कळताच शाइनीला खूपच धक्का बसला आहे. शाइनीचे वडिल अमरनाथ यात्रेला गेले होते. तिथे त्यांना अचानक छातीमध्ये दुखायला लागले. त्यांना काहीवेळाने हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

https://www.instagram.com/p/BlapxyagS5B/?utm_source=ig_embed

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अमरनाथ यात्रेच्या दरम्यान अचानक तब्बेत बिघडल्याने शाइनीच्या वडिलांना मिलिट्री ऑफिसर टूरिस्ट मेडिकल सेंटरला घेऊन गेले. तिथे पोहचल्यावर कळाले की, शाइनीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनूसार शाइनीच्या वडिलांची बॉडी आज गुजरातला घेऊन जाणार आहे. याआधीच शाइनी गुजरात पोहचली आहे.

शाइनी दोशी सध्या ‘श्रीमद् भागवत’ सीरियलमध्ये मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. शाइनीने टेलीव्हिजनवर २०१३ मध्ये संजय लिला भन्साळी यांनी डायरेक्ट केलेली सीरियल ‘सरस्वतीचंद्र’ पदार्पण केले होते. यानंतर २०१६ मध्ये तिने ‘जमाई राजा’ सीरियलमध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली. या सीरियला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

टीव्ही अभिनेत्री शाइनी दोशी शेवटी स्टंट रिअलिटी शो ‘खतरों के खिलाडी – ८’ मध्ये दिसली होती. त्याचबरोबर शाइनी आपल्या फोटोसाठी देखील प्रसिद्ध असते. तिचे अनेक फोटो सोशल मिडियावर पहायला मिळतात. ती तिचे प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत असते.

 

आरोग्यविषयक वृत्त –

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या