Janhvi Kapoor Body Surgery | फॅशनच्या नादात जान्हवी कपूर झाली ट्रोल नेटकरी; म्हणाले – ‘गरिबांची काइली जेनर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Janhvi Kapoor Body Surgery | काल रात्री झालेल्या ‘ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड 2022 (Grazia Millenial Awards 2022)’ मध्ये अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सुद्धा उपस्थित होती. तसेच या सोहळ्यात तिनं अनेकांचे लक्ष वेधून घेतलं. मात्र तिनं घातलेल्या ड्रेसमुळं अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे (Janhvi Kapoor Body Surgery).

 

 

जान्हवीनं या अवॉर्ड शो साठी चंदेरी रंगाचा झगमगता गाउन घातला घातला होता. हा गाउन फॅशन डिझायनर फाल्गुनी पिकॉकनं (Falguni Peacock ) डिझाइन केला आहे. तसेच हा ड्रेस तिच्यावर अत्यंत सुंदर दिसत असून, यामध्ये तिची फिगर परफेक्ट फ्लॉन्ट (Janhvi Kapoor Viral Pic) होताना दिसत आहे. जान्हवीच्या ड्रेसचा गळा अत्यंत डीप असून, तिनं या आऊटफिटवर कोणत्याही प्रकारची ज्वेलरी घातली नव्हती. एकंदरीत तिचं लूक अगदी ग्लॅमरस (Janhvi Kapoor Glamorous Look) आणि बॉसी (Janhvi Kapoor Bossy Look) होत.

 

 

मात्र तिच्या या लूकमुळं अनेक नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे. एकानं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘स्वस्त काईली जेनर.’
तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, ‘आपली लोकल किम कार्दशियन (Kim Kardashian)’. तसेच आणखी एका युजरनं लिहिल,
‘फक्त मीच असा विचार करत आहे का, की ती किम कार्दशियन सारखं दिसण्याचा प्रसत्न करत आहे?’ एका चक्क एका नेटकऱ्यानं लिहिलं की,
‘ती कार्दशियन/ जेनर (Kylie Jenner) बनन्यासाठी खूपच प्रयत्न करत आहे.
कृपया कोणी तिला समजून सांगा, ती त्यांचासारखी नाही होऊ शकत.’ (Janhvi Kapoor Body Surgery)

दरम्यान,अनेक लोकांनी तिच्या या फोटोमुळं तिला चांगलच ट्रोल केलं आहे. एकानं चक्क तिनं प्लॅस्टिक सर्जरी केली असल्याचा दावा केला आहे.
एका युजरनं ‘ती आपलं नाव बदलून प्लॅस्टिक सर्जरी ठेऊ शकते’ असं कमेंटमध्ये लिहून तिच्यावर टीका केली आहे.

 

Web Title :- Janhvi Kapoor Body Surgery | grazia millennial awards people trolled janhvi kapoor who arrived deep neck silver gown told sasti kylie jenner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indrani Balan Foundation | नरवीर तानाजी रन ! मेजर जनरल इंद्रजित सिंह आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ; रनला सुरुवात

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात दहावीत शिकणार्‍या मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, घात की अपघात?

 

Tara Sutaria Red Hot Look | तारा सुतारियानं लाल रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके