• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, May 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3 महत्त्वाचे निर्णय, मुख्यमंत्री…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • मनोरंजन
  • Janhvi Kapoor Late Night Party Photos | रात्री उशिरा पार्टीत मुलासोबत दिसली जान्हवी कपूर, बॅकलेस ड्रेस घालून केले असे कृत्य..

Janhvi Kapoor Late Night Party Photos | रात्री उशिरा पार्टीत मुलासोबत दिसली जान्हवी कपूर, बॅकलेस ड्रेस घालून केले असे कृत्य..

मनोरंजनमुंबई
On May 11, 2022
Janhvi Kapoor Late Night Party Photos | janhvi kapoor gets cozy in late night party with rumoured boyfriend orhan janhvi kapoor goes cozy romantic
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Late Night Party Photos) तिच्या ग्लॅमरस लूक आणि हॉट (Janhvi Kapoor Hot Look) अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. एकंदरीत पाहता तिला पार्ट्या करायला खूप आवडतात. ती कित्येकदा तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करताना स्पॉट होते. पार्टीमधील तिचे अनेक फोटो (Janhvi Kapoor Hot Photo) आणि व्हिडिओ (Janhvi Kapoor Bold Video) सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. पुन्हा एकदा तिचे पार्टीतील काही फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी जान्हवी कपूर सोबत पार्टी करणाऱ्या एका व्यक्तीची इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगलीये (Janhvi Kapoor Late Night Party Photos).

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीनं (Janhvi Kapoor) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिनं सेलिब्रेट केलेल्या पार्टीचे काही फोटोंचं कोलाज बनवला असून, फोटोमध्ये ती तिच्या एका खास मित्राच्या अगदी जवळ दिसत आहे (Janhvi Kapoor Special Friend). फोटोमध्ये (Janhvi Kapoor Late Night Party Photos) ती आपल्या मित्रासोबत अत्यंत जवळीक साधताना दिसतीये. त्यामुळे अनेकांनी नेटकऱ्यांना तो मित्र कोण आहे? याची उत्सुकता लागली आहे. जाणून घेऊया कोण आहे जान्हवीचा फोटोतील तो मित्र.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

जान्हवी सोबत दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव ओरहान (Orhan) आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रीय असतो. नेहेमीच इंटरनेटवर तो आपले फोटो (Janhvi Kapoor Glamorous Photo) शेअर करतो. त्याच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर, तो स्टार किड्सचा (Starkids News) चांगलाच मित्र असल्याचं दिसतं. अगदी शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना (Suhana Khan) पासून ते अजय देवगनची (Ajay Devgan) मुलगी नयासा (Nysa Devgan) पर्यंत अनेक स्टार किड्स सोबत पार्टी करतानाचे फोटो त्यानं शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

दरम्यान, जान्हवी कपूर सोबत तो प्रथमच पार्टी करताना दिसत नसून, या आधी ते दोघे एकत्र दिसले होते. ते दोघं (Janhvi Kapoor – Orhan) अनेकदा कॅमेरासमोर नेटकऱ्यांना खास अंदाजात दिसले आहेत. तसेच या आधी देखील दोघांनी मुंबईत एकत्र डान्स पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

Web Title : Janhvi Kapoor Late Night Party Photos | janhvi kapoor gets cozy in late night party with rumoured boyfriend orhan janhvi kapoor goes cozy romantic

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला

actress janhvi kapoorActress Janhvi Kapoor Golden Color Western DressActress Janhvi Kapoor shared bold and hot photo on Instagram accountActress Janhvi Kapoorhot Hot Bold Photo Shareajay devganBold actress Janhvi KapoorBold Actress Janhvi Kapoor Video Wirebold janhvi kapoor seen
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Anti Corruption Bureau (ACB) Thane | पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा कार्यालयीन सहाय्यक 25 हजार लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

Black Pepper For Weight Loss | फॅटपासून मुक्ती देण्यासाठी उपयोगी आहे काळी मिरी, वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा वापर




मनोरंजन

ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Weight Loss | ‘या’ ज्यूसचे सेवन करून, पोटाची चरबी करा कमी;…

ताज्या बातम्या

Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने…

ताज्या बातम्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर !…

राजकीय

Maharashtra Legislative Council Election-2022 | महाराष्ट्र…

Latest Updates..

Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक…

May 26, 2022

Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने…

May 26, 2022

Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3…

May 26, 2022

8 Years of Modi Government | नोटबंदीपासून CAA कायद्यापर्यंत,…

May 26, 2022

Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

May 26, 2022

PMC Encroachment Department | काही अटीशर्तींवर सारसबाग,…

May 26, 2022

Old Pune-Mumbai Road | खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील…

May 26, 2022

Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले…

May 26, 2022

Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना…

May 26, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…

nagesh123 May 26, 2022

This Week

Pune Crime | बनावट मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्डद्वारे…

May 26, 2022

Supreme Court Decision On Prostitution | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय…

May 26, 2022

LPG Gas Subsidy Update | घरघुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान;…

May 26, 2022

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली…

May 25, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी

May 26, 2022
आर्थिक

Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना फेटाळून ! प्रशासनाच्या प्रस्तावाप्रमाणेच समाविष्ट 23 गावांत…

May 26, 2022
ताज्या बातम्या

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम

May 26, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.