Jitendra Awhad | लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe) यांचे वास्तव असलेल्या घाटकोपरमधील चिरागनगरमध्ये (Ghatkopar Chiraganagar) अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Home Minister Jitendra Awhad) यांनी सांगितले. Jitendra Awhad work on lokshahir annabhau sathe s memorial to begin soon visit to jitendra awhad house

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

SSC Result | महाराष्ट्र 10 वी (SSC) चा निकाल 15 जुलैपर्यंत होईल घोषित, ‘या’ पध्दतीनं तपासू शकता

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णाभाऊ राहत असलेल्या चिरागनगरमधील घराला भेट दिली.
त्यावेळी ते बोलत होते. अण्णाभाऊंच्या घराच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक तयार व्हावे अशी घोषणा मी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर केली होती.
मात्र, कोरोना आणि टाळेबंदीमुळे काही करता आले नाही.
मात्र, कुठेतरी सुरुवात करावी म्हणून घराला भेट देत अभियंत्यांना काम सुरु करण्यास सांगितल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
घराच्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईत प्रकल्पग्रस्त म्हणून शासनातर्फे इतरत्र केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण न घेता आंबेडकरांना गुरु मानत जागतिक दर्जाच्या साहित्याची निर्मिती अण्णाभाऊनी केली होती, असेही ते म्हणाले.

Anti Corruption Bureau | 30 हजाराची लाच मागणारा महावितरणचा अभियंता ACB च्या जाळ्यात

यावेळी अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) चौकशीसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता भाजप सीबीआयचा गैरवापर करत असल्याचे ते म्हणाले. सीबीआयला इतक्या खालच्या स्तरावर नेण हे 70 वर्षात झाले नव्हते. दरम्यान महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नसून प्रकल्प आणि विकासकामांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बैठक झाल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Web Titel : Jitendra Awhad work on lokshahir annabhau sathe s memorial to begin soon visit to jitendra awhad house

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीसह राजकीय पक्षाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षाला अटक

IAS Transfer News | महाराष्ट्रातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ