Journalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Journalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ (Journalist Vinod Dua) यांचे निधन (Died) झाले आहे. ते बरेच दिवस आजारी होते. शनिवारी विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. ते 67 वर्षांचे होते. रुग्णालयातच त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास (Died) घेतला.

 

विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे वडील विनोद दुआ यांचे निधन झाले आहे, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. मल्लिकाने सांगितले की, विनोद दुआ यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

 

Web Title :- senior journalist vinod dua passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ ! किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात पुण्यासह 16 जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल

Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

How To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला

PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस