टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूवर अभिनेत्री काजल अग्रवाल ‘फिदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल ही भारतीय संघाच्या क्रिकेटरवर फिदा झाली आहे. काजलला त्याची फलंदाजी खूप आवडते. हा फलंदाज इतर कोणी नसून तर भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा आहे. ज्याने नुकत्याच वर्ल्ड कप दरम्यान शानदार फलंदाजी केली. धोनी, विराट, रोहित हा टीम इंडियाचा कणा मानला जातो.

View this post on Instagram

❤️

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

View this post on Instagram

#dreamycottoncandyclouds 💕

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

View this post on Instagram

#polka

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

View this post on Instagram

#senoritavibes 🌼

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान काजल अग्रवाल म्हणाली की, ‘मला रोहित शर्माची फलंदाजी खूप आवडते आणि मी त्याच्या फलंदाजीवर खूप प्रभावित झाले. रोहित शर्मा टीम इंडियाचा चांगला क्रिकेटर आहे. ज्याने आपल्या कारकिर्दीने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले.’ रोहित शर्मा लवकरच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना दिसणार आहे.

View this post on Instagram

@abujanisandeepkhosla @stylebyami ❤️

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

View this post on Instagram

#throwback @rahuljhangiani @loveleen_ramchandani

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

काजलबद्दल बोलायचे म्हणले तर ती साउथच्या चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. काजलने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने दक्षिण चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

View this post on Instagram

#beneaththestarlight #setlife #ownit #girlboss

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

View this post on Instagram

#new #campaign #comingsoon

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

You might also like