Kajal Aggarwal Sizzling Maternity Photoshoot | गरोदरपणात काजल अग्रवालनं केलं सिझलिंग फोटोशूट, काळ्या रंगाचा गाऊननं सोशल मीडियावर केला कहर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal Sizzling Maternity Photoshoot) प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. काजलनं अभिनयासोबतच आपल्या फॅशनबद्दल अनेक लोकांना वेड लावलं आहे. ती (Kajal Aggarwal Sizzling Maternity Photoshoot) सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असून देखील चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणताही बहाणा सोडत नाही.

 

 

काजलनं (Kajal Aggarwal) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये काजल अत्यंत सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा फुल असा गाऊन परिधान केलाय. तिनं फोटोमध्ये केसं मोकळे सोडले आहेत.

 

 

काजल अग्रवाल गरोदर असून तिनं गरोदरपणाचं फोटोशूट (Kajal Aggarwal Maternity Photoshoot) केला आहे. लवकरच काजल आणि तिचा पती गौतम यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ती प्रेग्नेंसी अत्यंत सुखद रित्या एंजॉय करत आहे. गरोदरपणात काढलेल्या या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच कहर केला आहे. तिचा प्रेग्नेंसीमधला अवतार बघून अत्यंत नेटकरी हैराण झाले आहेत.

 

 

दरम्यान, काजल पुन्हा एकदा तिच्या या लेटेस्ट फोटोशूटच्या (Kajal Aggarwal Instagram Photo) कारणामुळे चाहत्यांच्या चर्चेत आली आहे.
फोटोमध्ये तिचा बेबी बंप (Kajal Aggarwal Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
फोटोमधील तिचा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
जवळपास या फोटोला 7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

Web Title :- Kajal Aggarwal Sizzling Maternity Photoshoot | kajal aggarwal got her sizzling photoshoot during pregnancy she wear beautiful black gown

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘रिलेशनशीप’बद्दल आई-वडिलांना सांगण्याच्या धमकी देत केलं 17 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल, पुण्यातील धक्कादायक घटना

 

Samantha Ruth Prabhu Hot Look | नवऱ्याच्या 200 करोड रुपयांना लाथ मारणारी इंडस्ट्रीमधील मोठ्या खानदानातील ‘ही’ अभिनेत्री घटस्फोटानंतर असे कपडे घालून निघाली घराबाहेर…

 

Tata Group Hidden Stock | टाटा ग्रुपचे दोन सीक्रेट स्टॉक गुंतवणुकदारांना करत आहेत मालामाल; 12 महिन्यात 10 पट झाला पैसा

 

Devendra Fadnavis | ‘कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?’, महाविकास आघाडीची भाजपवर टीका