Kalyani Nagar Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता ससून रुग्णालयातील शिपायाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kalyani Nagar Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्त तपासणीच्या अहवालात फेरफार (Blood Sample Tampering) केल्याबाबत पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉ.अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघांना अटक केली होती.(Kalyani Nagar Accident Case)

त्यांनतर आता या डॉक्टरांना पैसे पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या शिपायाला देखील अटक
करण्यात आली आहे. अमित घटकांबळे (Amit Ghatkamble) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून तो ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात काम करतो.

वडगाव शेरीतून (Vadgaon Sheri) स्विफ्ट कारमधून तीन लाख रुपये तो घेऊन आला असल्याचे तपासात उघड झाले आहे .
याबाबत आता त्याला न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरने 3 लाख घेतले

Ravindra Dhangekar On Sassoon Doctors | पोर्शे कार अपघात प्रकणात ससूनच्या डॉक्टरांना अटक, धंगेकर म्हणाले – ‘त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल’

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन कचऱ्यात टाकल्याची पोलीस आयुक्तांची माहिती (Video)

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग नंतर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती (Video)