Browsing Tag

pune police

नवरीचा फोटो काढण्यासाठी त्यांनी पर्स ठेवली अन् चोरट्यांनी केलं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुलीच्या लग्नात फोटो काढताना पर्स बाजूला ठेवल्यानंतर चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. यात सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. चतुश्रृंगी परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात…

तीनं हॉस्टेलला राहण्यासाठी 3 वेळा उचललं ‘हे’ पाऊल ! ‘ब्लेम’ आई-वडिलांवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अकरावीत शिक्षण घेणार्‍या एका 16 वर्षीय मुलीनं चक्क हॉस्टेलला राहता यावे यासाठी हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, पुणे पोलिसांच्या दामिनी पथकानं तिला वाचविले आहे. यापुर्वीही तिने दोन वेळा…

कॅनॉलमध्ये सापडले मांडूळ, विक्रीसाठी आलेल्याला पकडले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरालगत असणार्‍या कॅनॉलमध्ये सापडलेले मांडूळ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून साडे तीन फुटाचे मांडूळ जप्त करण्यात आले आहे.पांडुरंग विठोबा चव्हाण (वय…

पुणे : येरवड्यात भरवर्दळीत युवकाला लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा परिसरात भरवर्दळीच्या वेळीच दुकानात बसलेल्या तरुणांना बाहेर ओढून त्यांचा मोबाईल आणि गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुलदिपसिंग रेवतसिंग सिंग (वय 28) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात…

परस्पर वस्तूंची विक्री करीत नोकराचा मालकाला 19 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुकानातील कामागरानेच मालकाच्या परस्पर साहित्याची विक्रीकरून त्याची रक्कम न देता तब्बल 19 लाख रुपयांना गंडा घातला आहे. इनव्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही, कॉम्प्युटरचीची विक्री केली आहे. 1 जून ते 30 नोव्हेंबर या कालावधीत…

लोणीकंद पोलिसांकडून अवैध गावठी दारू अड्डयांवर मोठी कारवाई

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन ( कल्याण साबळे पाटील) - लोणीकंद (ता. हवेली )पोलीस स्टेशन हद्दीतील गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यानी सुळसुळात मांडला असतानाच लोणिकंद पोलिसाकडून हद्दीत अवैध रित्या हातभटटी दारू तयार करणे तसेच विक्री करणाऱ्यावर…

इम्प्रेस गार्डन रस्त्यावर भरधाव स्कुल बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे - पोलिसनामा ऑनलाइन - इम्प्रेस गार्डन रस्त्यावर भरधाव स्कुल बसने दिलेल्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला. तर पती जखमी झाला आहे.आशा नरहरी साळुंके (वय ४९, रा. ससाणेनगर, हडपसर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नरहरी साळुंके (वय…

नवीन कात्रज बोगद्याजवळ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं ‘गुढ’ उकललं,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोत्यात सापडलेल्या खुनाचे गुढ उकळण्यात पोलिसांना यश आले असून, पूर्वीची प्रियसी असणारी महिला आता पैशांची मागणी करून त्रास देत असल्याने खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारती विद्यपीठ पोलिसांनी 24 तासात या…

प्रधानमंत्री मुद्रा लोनच्या नावाने फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून देशभरात फसवणुक करण्याचे प्रकार होत असतात. आता त्यात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा समावेश झाला आहे. मार्केटयार्डमधील एका व्यावसायिकाला ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर…