ऋतिकची बहिण सुनैनाला तिचे वडिल आणि भाऊच मारतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऋतिक रोशनची बहिण सुनैना हिचे मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध आहेत आणि म्हणूनच तिला कुटुंबियांनी मारहाण केली आहे. असा धक्कादायक आरोप अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोली चांडोल हिने केला आहे. यांसदर्भात ट्विट करत रंगोलीने यावर भाष्य केलं आहे. सुनैनाने अनेकदा मदतीसाठी कंगनाला कॉल केला आहे असेही तिने म्हटले आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1141203471514816512

https://twitter.com/Rangoli_A/status/1141203693078847488

रंगोली आपल्या ट्विटमध्ये म्हणाली की, “सुनैना रोशन कंगनाकडे मदत मागत आहे. तिचे दिल्लीतील एका मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने तिला कुटुंबियांकडून तिला त्रास दिला जात आहे. गेल्याच आठवड्यात तिला महिला पोलिसाकडून मारण्यात आलं. तिच्या वडिलांनाही तिच्यावर हात उचलला होता. तिचा भाऊ तिला कारागृहात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे. माझ्या ट्विटमुळे तरी किमान रोशन कुटुंब तिला त्रास देणं थांबवतील अशी अपेक्षा आहे. सुनैनाचे सगळे मेसेज आणि फोन कॉल्स मी रेकॉर्ड करून ठेवले आहेत.” असे रंगोली म्हणते.

https://twitter.com/Rangoli_A/status/1141203788746727424

https://twitter.com/Rangoli_A/status/1141213940313014273
https://twitter.com/Rangoli_A/status/1141214120965861376

सुनैनानेही नुकतंच ट्विट केलं आहे. सुनैनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे.” ऋतिक आणि कंगनाचं प्रकरण सर्वांना माहिती आहे. त्यांच्यातील वाद हा जग जाहीर आहे. या प्रकरणी ऋतिकची बहिण सुनैनाने तिला पाठिंबा दिला आहे. कंगनाची बाजू न घेता आल्याने तिने माफीही मागितली आहे. असं म्हटलं जात आहे की, सुनैना दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (Bipolar Disorder) या मानसिक आजाराने त्रस्त आहे. परंतु सुनैनाच्या या आजाराच्या चर्चा या खोट्या आहेत असे खुद्द सुनैनानेच सांगितले होते.

 

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.