Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी (Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबात अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन (Offline) पद्धतीनं अर्ज करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –

– शाखा व्यवस्थापक (Branch Manager)

– सहायक लेखापाल (Assistant Accountant)

– लिपिक (Clerk)

– शिपाई (Peon)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– शाखा व्यवस्थापक (Branch Manager) – उमेदवार कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर असावेत तसंच बँकिंग क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.

– सहायक लेखापाल (Assistant Accountant) – उमेदवार कॉमर्स शाखेतून पदव्युत्तर असावेत तसंच बँकिंग क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

– लिपिक (Clerk) – उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावेत तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक.

– शिपाई (Peon) – उमेदवाराचं 8 वीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.

 

ही कागदपत्रं आवश्यक –

– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र, (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो. (Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021)

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – रघुवंशी कॉम्प्लेक्स सिटी मागे, बाजार वार्ड, चंद्रपूर – 442402 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1-FX0UnhGB00_V_0glYNIaiRzZSFJ0x61/view

 

Web Title :- diesel price in pune breaches rs 100 mark petrol sells for rs 110.92

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा