#Video : करिना कपूरचा ‘हा’ भन्‍नाट ‘फिटनेस’ व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अभिनेत्री करिना कपूर खान तिच्या हॉटनेस आणि सेक्सी अवतारासाठी चर्चेत आहे. याव्यतिरिक्त करिना सेक्सी फिगरसाठी चर्चेमध्ये असते. सगळ्यांना माहित आहे की, जेव्हा तैमुरचा जन्म झाला तेव्हा करिनाचे वजन खूप वाढले होते. आता करिना स्वतः ला जीरो फिगरमध्ये आणण्यासाठी खूपच मेहनत घेत आहे. आज करिना पहिल्यासारखीच सेक्सी आणि सुंदर दिसत आहे. यासोबत एक सिक्रेट गोष्ट सगळ्यांसमोर आली आहे. करिना तैमुरच्या जन्मानंतर आपल्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

View this post on Instagram

#yogaitsamust🌺️❣️❣️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाने आपला सगळा वेळ जीम आणि योगा करण्यासाठी दिला आहे. यामुळे तिने स्वतःच्या फिगरला पहिल्यासारखे बनविले आहे. सध्या करिना सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह नाही. तरी देखील तिचे चाहते करिनाचे फोटो शेअर करायला विसरत नाही. तिचे चाहते करिनाचे प्रत्येक फिटनेसचे व्हिडिओ व फोटो शेअर करत असतात. यासोबतच तिचा वर्कआउट व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करत असतात.

https://www.instagram.com/p/BwbcA18Ac4U/?utm_source=ig_embed

करिनाच्या चाहत्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करिना पुर्ण लक्ष केंद्रित करुन योगाचा अभ्यास करताना दिसत आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहले आहे की, योगा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. या फोटो आणि व्हिडिओला आत्तापर्यंत अनेक कमेंट आणि लाइक आले आहे. करिना फिटनेसबाबतीत खूप सक्रिय आहे.

सिने जगत –

#Video : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

‘या’ ऍपच्या इव्हेंट मध्ये ‘कडक’ अंदाजात दिसून आली ‘ही’ अभिनेत्री..

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

Loading...
You might also like