‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीनं केलं ‘बिकिनी’ फोटोशुट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री मधुरा नायक आपल्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे. फोटोमध्ये मधुरा समुद्रात पोझ देताना दिसत आहेत. तिचे हे बोल्ड फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मधुरा प्रिंटेड ग्रीन बिकिनीमध्ये खूप ग्लॅमरस आणि सेक्सी दिसत आहे. मधुरा सोशल मीडियावर खूप चर्चेमध्ये असते कारण ती तिचे सेक्सी फोटो सोशल मीडियावर नेहमी न विसरता शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/B42pUE4hDS9/

मधुरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. एकता कपूरची मालिका ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत नवीन बाबूच्या पत्नीची मधुराने भूमिका साकारली आहे.

https://www.instagram.com/p/B42pQquB6Bw/

https://www.instagram.com/p/B4kKxwcB4xa/

त्याशिवाय ‘दीया और बाती हम’ चा दूसरा सीजन ‘तू सुरज’, ‘मैं सांझ पियाजी’ मध्ये मधुरा दिसली होती. यामध्ये तिच्या भूमिकेचे नाव पालोमी ठेवले गेले होते. तिचे प्रसिद्ध शो दिल मिल गए, नागीन सारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. तीची प्रत्येक मालिका चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप टाकली आहे.

https://www.instagram.com/p/B42kswthvC2/

https://www.instagram.com/p/B2SAoMHBP7u/

छोट्या पडद्यावरील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री मधुरा नायक सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले सेक्सी आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकतेच मधुराने तिचे काही सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये मधुराने प्रिंटेड बिकनी घातली आहे. या फोटोला हजारो लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर फोटोला चाहत्यांनी लाइक व कमेंट केल्या आहे.

https://www.instagram.com/p/BzqnKOyhn_I/

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !