Katrina Kaif Glamorous Look | करतरिना कैफनं घातलेल्या हिरव्या रंगाच्या थाई हाई स्लिट ड्रेसनं सोशल मीडियावर केला कहर, पाहा किलर लूक..

पोलीसनामा ऑनलाईन टीम | अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif Glamorous Look) 9 डिसेंबर 2021ला अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) सोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर ती सतत प्रेक्षकांच्या चर्चेत येत असते. कतरिना सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर तिच्या काही फोटोनं (Katrina Kaif Glamorous Look ) चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

कतरिनाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत (Katrina Kaif Glamorous Photo) आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वरिंदर चावलानं (Varinder Chawla) शेअर केले असून, चाहत्यांनी कतरिनाच्या लूकला (Katrina Kaif Killer Look) चांगलीच पसंती दिली आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमधील कतरिनाचं (Katrina Kaif Bold Look) लूक अगदीच अनोखं आहे. तिनं हिरव्या रंगाची सुंदर असा वन पिस धारण केला आहेच तसेच आपलं लूक (Katrina Kaif Hot Look) पूर्ण करण्यासाठी नॉर्मल मेकअप केलाय. केसांची नॉर्मल पोनी बांधून, कानात छोटे कानातले घातले आहे.

दरम्यान, कतरिना आऊटिंगसाठी गेली असताना, पपराजीनं तिला कॅमेरात कैद केलं.
तसेच तिनं देखील कॅमेरासमोर किलर पोज देऊन, नेटकऱ्यांना आकर्षून घेतलं आहे.
तर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करून तिच्यावर (Katrina Kaif Glamorous Look ) कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bedekar Passed Away | व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

Pune Crime News | पुणे विद्यापिठातील वसतिगृहाच्या भिंतीवर मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर, विद्यापीठाकडून पोलिसांकडे तक्रार

Pune Crime News | एक कोटीचे दागिने घेऊन सोन्याच्या दुकानातील कर्मचारी पसार, पुण्यातील घटना

Crime News | खोट्या सह्या करुन बँक खात्यातून पैसे काढून महिलेची फसवणूक, कोथरुड मधील प्रकार

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ काश्मीरमधील आणखी शाळा दत्तक घेणार – पुनीत बालन