‘त्या’ क्षेत्रात अभिनेत्री कॅटरिनाचा ‘भाव’ वाढला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या यशाच्या शिखरावर आहे. ‘भारत’ चित्रपटाच्या यशानंतर या अभिनेत्रीसोबत सगळे चांगले घडत आहे. कॅटरिनाला ‘भारत’ चित्रपट खूपच लकी ठरला आहे. ‘भारत’ चित्रपटामध्ये कुमुद रैनाची सुंदर भूमिका साकारल्यानंतर एड मार्केटमध्ये कटरिना कैफचा रुबाब वाढला आहे. तिची लोकप्रियता वाढली आहे. यामुळे तिला अनेक ब्रॅंड्सने ब्रॅंड अॅम्बेसेडर बनण्यासाठी अप्रोच केले आहे.

एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनूसार, सध्या अभिनेत्री कॅटरिनाने जवळजवळ एक डझन ब्रँडचे समर्थन केले आहे. कॅटरिनाला अजून ६ ब्रॅंड्सने अॅम्बेसेडर बनण्यासाठी अप्रोच केले आहे. यामध्ये ब्यूटी आणि फिटनेसपासून रियल स्टेट, टूरिज्म आणि कार्सचे ब्रांड सामील आहे.

एवढेच नव्हे तर कॅटरिनाला ४० टक्क्यांपेक्षा जास्त ब्रॅंड फीची ऑफर केली जात आहे. सोर्सचे म्हणणे आहे की, या अभिनेत्रीची ब्रॅंड व्हॅल्यू खूप चांगली आहे. ती सोशल मिडियावर जास्त अॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री आहे. ती सतत तिचे फोटो सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात.

कॅटरिनाबद्दल बोलायचे म्हणले तर, भारत चित्रपटानंतर अभिनेत्री कॅटरिना कैफ अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या अभिनेत्रीने नुकतेच अक्षयसोबत एका गाण्याचे शूट केले होते. यांचे म्हणणे आहे की, रोहित शेट्टीने दिग्दर्शन केलेला चित्रपट ‘सूर्यवंशी’ कडून लोकांना खूप अपेक्षा आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

सिनेजगत

PHOTOS: ‘पति पत्नी और वो’ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर भूमि पेडनेकरनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

तापसी पन्नू आणि भूमि पेडनेकरचा जबरदस्त ‘मोशन पोस्टर’ !

छोट्या पडद्यावर बिकनी घालणार्‍या ‘या’ अभिनेत्रीनं सांगितला तिचा अनुभव !

बहुजननामा

वंचित बहुजन आघाडी धनगर समाजाने सुरू केली

‘गोवारी’ जमातीला पहिल्यांदाच मिळाले जात पडताळणी प्रमाणपत्र

आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी वडाळ्यात पहिले वसतिगृह