‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हापासून ती चर्चेमध्ये आली आहे. सलमान खानसोबत ब्रेकअप नंतर तिने रणवीर कपूरसोबत डेट करण्यास सुरुवात केली. ते दोघे खूप काळ एकत्र होते. असे समजले होते की, हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहत होते. पण अचानक ते वेगळे झाले. त्यांचा ब्रेकअप झाला. त्यांच्या ब्रेकअपच्या मागे काय कारण असू शकते ते अद्यापही कळाले नाही. रणवीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना डिप्रेशनमध्ये आली होती.

नुकताच या गोष्टीचा तिने खुलासा केला आहे. रणवीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले की, या परिस्थितीतून ती कशी बाहेर पडली आणि डिप्रेशननंतर ती काय विचार करते.

कतरिनाने सांगिलते की, चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो. यामध्ये आलिया भट्ट, दीपिका पादुकोण यांनी डिप्रेशनविषयी याआधी सांगितले आहे. त्या दोघींनी सांगितले की, डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी पुस्तकांची मदत घेतली.

चांगली पुस्तके वाचून त्या डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होत्या. जेव्हा तिला विचारले गेले की, तु चित्रपटात तुटलेल्या मनाचा वापर करते का ? तिने सांगितले की, मी अनेकदा चित्रपटात याचा वापर केला आहे.

सिने जगत –

‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ? ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी

#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like