KBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं केला पहिल्या प्रेमाचा उल्लेख (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – KBC | बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बी (Big B) म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांंनी केबीसीच्या (KBC) सेटवर पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun banega crorepati) अमिताभ यांनी पहिल्या प्रेमाचा उल्लेख केल्याने संगळ्यानीं भुवया उंचावल्या आहेत. खास तर बिग बी अमिताभ यांनी पुण्यातील दीप्ती तुपेसमोर (Deepti Tupe) प्रथम प्नेमाचा उल्लेख केला आहे. पुण्याची दीप्ती तुपेही कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसली. दीप्तीने इथं फार मोठी रक्कम जिंकली नसली तरी एका वेगळ्या अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दीप्ती तुपेनीं अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांना असा प्रश्न विचारला. ज्यावर उत्तर देताना अमिताभ यांनी पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. दिप्ती तुपेसमोर केबीसीच्या सेटवर अमिताभ पहिल्या प्रेमाबाबत व्यक्त झाले आहेत. काल (सोमवारी) हा एपिसोड दाखवण्यात आला. या दरम्यान नेमकं दिप्तीने काय विचारलं आणि अमिताभ यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे. ते बघा. कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun banega crorepati) दिप्तीच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ दाखविला. त्यात ती आपल्या मुलांसोबत दिसते आहे. यातच ती सायकलिंग करतनाही दिसली. आपला हा व्हिडीओ बघितल्यानंतर बिग बी यांना दिप्तीने प्रश्न विचारला.

दिप्ती म्हणते की, अमिताभ (Amitabh Bachchan) यांची फिल्म पीकूचा उल्लेख ती करते.
या फिल्ममध्ये अमिताभ यांनी सायकल चालवली आहे.
यासाठी त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं की थेट सायकल चालवली, असं तिने अमिताभ यांना विचारलं आहे.
यावरुन अमिताभ यांनी उत्तर देताना म्हणाले की, माणूस आयुष्यात 3 गोष्टी कधीच विसरू शकत नाही.
सायकलिंग, स्विमिंग आणि थोडं थांबून अमिताभ म्हणतात आणि पहिलं प्रेम.
अमिताभ यांच्या भन्नाट उत्तराने सेटवरील सर्वांनांच हशा पिकल्या.

Web Titel :- KBC | big b amitabh bachchan speak about first love with pune dipti tupe on kbc set kaun banega crorepati video goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur News | फिल्मी लव्ह स्टोरी ! तरुणीनं लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं, अन्…

Tahsildar Jyoti Deore Transfer | अखेर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली

Rupali Chakankar | ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो’ (व्हिडीओ)