पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) चर्चेत आहे. कियारा आणि बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात होताना दिसत आहे. सध्या कियाराचे (Kiara Advani) काही बिकनीतील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कियारा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर तिचे विविध फोटोज आणि व्हिडिओज ती नेहमी शेअर करत असते. कियाराचा इंस्टाग्राम पाहिले असता तिच्या इंस्टाग्राम वर तिचे बिकनीतील फोटो सर्वाधिक पाहायला मिळतात. कियाराकडे विविध रंगाच्या आणि विविध स्टाईलच्या बिकनी असल्याचे दिसून येते. प्रत्येक बिकनीच्या फोटोमध्ये कियारा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. प्रत्येक वेकेशनच्या मोडमध्ये कियारा बिकनी परिधान करून फोटो शेअर नक्कीच करते. कियाराच्या लग्नाआधीच आता तिचे हे जुने फोटोज पुन्हा एकदा डोके वर करताना दिसत आहेत.
कियाराच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईकचा वर्षाव करताना दिसत असतात.
कियारा (Kiara Advani) तिच्या बिकनी फोटोंसोबतच एथनिक लुक मध्ये देखील खूपच सुंदर दिसते.
तर कियाराचे चाहते कियारा कोणत्याही लूकमध्ये हॉट आणि सेक्सी दिसत असल्याचे कमेंट वारंवार करत असतात.
आज कियाराचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत.
तर कियाराने फोटो शेअर केल्यावर काही तासातच ते वाऱ्यासारखे व्हायरल होताना दिसत असतात.
Web Title :- Kiara Advani | bollywood sidharth malhotra dulhania kiara advani bikini looks beach wear collection
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’