Kriti Sanon | क्रिती सेननच्या टाइट ड्रेसमधील फोटोसने केले नेटकऱ्यांना घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) चर्चेत होती. प्रभास आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या. आता त्यातच पुन्हा एकदा क्रिती तिच्या नवीन फोटोजमुळे चर्चेत आली आहे. क्रितीने (Kriti Sanon) नुकतच तिच्या इंस्टाग्राम वर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत.

क्रितीने आजपर्यंत तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. क्रितीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची वन शोल्डर थाई हाय स्लिट ड्रेस परिधान केले आहे आणि त्याबरोबर तिने काळ्याच रंगाची हाय हिल्स देखील कॅरी केली आहे. या लुकवर तिने ग्लॉसी मेकअप केला आहे.

सध्या तिच्या या फोटोजना नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. अनेक लाइक्स आणि कमेंट या फोटोला येत आहेत.
तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजीनी कमेंट बॉक्स भरले आहे.
क्रितीच्या (Kriti Sanon) वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती ‘गणपत’ या चित्रपटात लवकरच दिसणार आहे.
याशिवाय ती कार्तिक आर्यन सोबत शेजादा आणि साउथ सुपरस्टार प्रभास सोबत ‘आदिपुरुष’ मध्ये झळकणार आहे.

 

Web Title :- Kriti Sanon | kriti sanon shared new look in tight dress see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…