Lakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम

लक्षद्वीप (Lakshadweep BJP) : वृत्तसंस्था – लक्षद्वीपमध्ये भाजपच्या (Lakshadweep BJP) 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचललं आहे. फिल्ममेकर आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

लक्षद्वीप भाजप अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाची तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने वृत्तं दिलं आहे.

काय आहे प्रकरण ?

शुक्रवारी लक्षद्वीपची पहिली महिला फिल्मेकर आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलीस ठाण्यात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान आयशा सुल्ताना यांनी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्ये वरुन टीका केली होती.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद यांनी सांगितले की, आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल केली आहे. यावर आमचा आक्षेप आहे. म्हणून आम्ही आमचा राजीनामा देत आहोत.

हे देखील वाचा

सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा

 

स्वयंपाक घराचे बजेट बिघडवणार्‍या खाद्यतेलाच्या महागाई ला लागणार ब्रेक, जाणून घ्या अखेर का प्रभावित होतोय स्थानिक बाजार

Woman Care | जर ‘मेनोपॉज’ येणार असेल तर काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

 

रोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड ‘चर्चा’? माजी मंत्री म्हणाले…

आरोग्यदायी कढीपत्ता, ठेवतो रोगावर नियंत्रण ; कफ बाहेर काढण्यासही मदत

Vinayak Mete | ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, खा. संभाजीराजेंना टोला

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

 

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Lakshadweep BJP | sedition case filed against filmmaker aisha sultana after 15 lakshadweep bjp members resign

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update