डान्सर आणि बॉलिवूड अभिनेत्री लॉरेन गॉटलीबचे BOLD फोटो पाहून चाहते ‘घायाळ’, दिल्या ‘टॉप लेस’ पोज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉरेन गॉटलीबचे ‘बोल्ड’ फोटो पाहून चाहते ‘घायाळ’, दिल्या ‘टॉप लेस’ पोज अमेरिकन डान्सर आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखी जाणारी लॉरेन गॉटलीबची सोशल मिडियावरील प्रसिद्धी वाढत चालली आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोंने ती सोशल मिडिया भाव खाऊन जात आहे.

तिने नुकतेच तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती टॉपलेस दिसत आहे. तिच्या या टॉपलेस फोटोने तिचे चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोमध्ये तिने पॅन्ट घातली असून एका टोपीने अंग झाकले आहे. यात तिने अत्यंत बोल्ड पोज देऊन चाहत्यांना हैराण केले आहे.

बिग बॉस सारख्या रिअँलिटी शोमध्ये तिच्या सहभागासह तिने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. लॉरेनने अनेक डान्सशो मध्ये भाग घेतला आहे. तिची बॉलिवूडमधील खरी ओळख रेमो डी सूजा च्या एबीसी (एनीबडी कॅन डान्स) सिनेमातून झाली. अमेरिकेत ती हिप हॉप डान्सर म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. एबीसी मध्ये तिने केलेल्या भूमिकेचे अनेकांना कौतूक केले.

लॉरेन कायमच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विविध पोजमध्ये अनेक फोटो शेअर करत असते त्याला चाहत्याकडून देखील चांगला प्रतिसाद मिळतो. तिच्या या भेधडक अंदाजामुळे ती कायम चर्चेचा विषय असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like