• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • LIC IPO | एलआयसीचे काय होणार? 841 रूपये झाला शेअरचा भाव; जाणून घ्या शेअर मार्केटमधील हलचाल

LIC IPO | एलआयसीचे काय होणार? 841 रूपये झाला शेअरचा भाव; जाणून घ्या शेअर मार्केटमधील हलचाल

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On May 19, 2022
LIC IPO | lic shares what will happen to this share price falls to rupees 845
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC IPO | एलआयसीच्या शेअरचे अखेर काय होणार? या आयपीओमध्ये बोली लावणार्‍या गुंतवणुकदारांच्या जखमेवर मलम कोण लावणार? गुरूवारी हा शेअर 3.94 टक्के घसरून 841 रूपयांवर आला. कंपनीने इन्व्हेस्टर्सला 949 रूपयांच्या प्राईसवर शेअर अलॉट केले होते. इश्यू प्राईसपासून हा शेअर 108 रूपयांनी कोसळला आहे. हा एलआयसीचा ड्रीम आयपीओ होता. मग त्याची अशी आवस्था का झाली? (LIC IPO)

 

एलआयसीने आपल्या पॉलिसी होल्डर्सलाच सर्वात जास्त चूना लावला आहे. कारण, त्यांनी पॉलिसी होल्डर्सला प्रति शेअर 60 रुपयांचे डिस्काऊंट दिले होते. एकतर देशातील सर्वात मोठी आणि जुनी इन्श्युरन्स कंपनी म्हणून दमदार ब्रँड आणि दुसरे हे डिस्काऊंट. दोघांनी मिळून पॉलिसी होल्डर्सवर जादू केली. त्यांनी या आयपीओमध्ये जोरदार बोली लावली. (LIC IPO)

 

पॉलिसी होल्डर्सचा कोटा सहापटीपेक्षा जास्त सबस्क्राईब झाला. 60 रुपये डिस्काउंटनंतर त्यांना एक शेअर 889 रूपये किंमतीला पडला. आता 841 रूपये भाव आल्यानंतर त्यांच्याकडे आता हा शेअर ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. (LIC Share)

 

रिटेल इन्व्हेस्टर्सला एलआयसीने प्रति शेअर 45 रूपयांचा डिस्काऊंट दिला होता. डिस्काऊंट नंतर त्यांना एक शेअर 904 रूपयांना पडला. हिच किंमत एलआयसीच्या एम्प्लॉईजसाठी सुद्धा आहे, कारण त्यांना सुद्धा प्रति शेअर 45 रूपयांचा डिस्काऊंट मिळाला होता. आता प्रति शेअर त्यांना 63 रूपयांचा तोटा होत आहे. हा शेअर मंगळवारी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाला होता. (Share Market Marathi News)

लिस्टिंगच्या दिवशी एलआयसीचा शेअर सुमारे 8 टक्के घसरून बंद झाला होता. यानंतर सातत्याने घसरत आहे. आता इन्व्हेस्टर्सला हे जाणून घ्यायचे आहे की, अखेर हा घसरून कुठपर्यंत जाईल. त्यांना या घसरणीचा कोणताही शेवट दिसून येत नाही. गुंतवणूक विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी लिस्टिंगच्या दिवशी म्हटले होते की, इन्व्हेस्टर्सने हा शेअर मीडियम ते लाँग टर्मसाठी ठेवला पाहिजे.

 

प्रश्न हा आहे की, ज्या पॉलिसी होल्डर्सने उधार घेऊन या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती,
त्यांचे काय होणार? कारण त्यांना एलआयसीच्या ब्रँडवर विश्वास होता. एलआयसी सरकारी कंपनी असल्याचे वाटत असल्याने त्यांना या ब्रँडवर भरोसा होता.
परंतु, आता सरकार काही करत नाही, आणि एलआयसी सुद्धा लक्ष देत नाही. यामुळे या आयपीओमध्ये पैसे लावणारे पॉलिसी होल्डर्स अस्वस्थ आहेत.

 

Web Title :- LIC IPO | lic shares what will happen to this share price falls to rupees 845

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata IPL Final -2022 | आयपीएलच्या फायनल मॅचची वेळ बदलली; किती वाजता सुरु होणार मॅच?; जाणून घ्या

 

Bhangire Pramod alias Nana Vasant | हडपसर मतदार संघातील प्रभाग रचनेवरून शिवसेनेत नाराजी ! माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत मैत्रीपुर्ण लढतीचा इशारा

 

Aba Bagul | राजकारणासाठी प्रभाग रचनेत तळजाई टेकडीवरील ‘ग्रे वॉटर प्रक्रिया’ प्रकल्प पळवला, काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांचा आरोप

Google Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathilatest LIClatest LIC IPOlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Google
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Dolly Khanna Stock | दोन वर्षात डॉली खन्ना यांच्या शेअरने दिला 600% रिटर्न, अजूनही आहे का गुंतवणुकीची संधी?

Next Post

Mutual Fund SIP | 167 रुपये रोज वाचवून मिळवा 11.33 कोटी रुपये! येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन




मनोरंजन

मनोरंजन

Riya Sen Superbold Look | वयाच्या 41 व्या वर्षी रिया सेननं…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं…

Nitin Patil Jul 1, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
मनोरंजन

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता…

Nitin Patil Jul 1, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य…

मनोरंजन

Ankita Lokhande Superbold Look | फोटोशूटसाठी अंकिता लोखंडेनं…

ताज्या बातम्या

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन,…

राजकीय

Shridhar Patankar Court Relief | उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

Pune Rain | अखेर तो आला ! खडकवासला धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात

Jul 1, 2022

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील मादक अदावर…

Jul 1, 2022

WhatsApp Feature | व्हॉट्सअ‍ॅप आणत आहे धमाकेदार फीचर, तुमच्या ऐवजी…

Jul 2, 2022

Pune Crime | फरासखाना परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा;…

Jul 2, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं एकमत, निर्णयाचा पुनर्विचार…

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Politics | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, परंतु फडणवीसांवर असेल लक्ष; जाणून घ्या ’मास्टरस्ट्रोक’ मागील डाव

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | फरासखाना परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 18 जणांवर FIR, 12 जणांना अटक

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.