Maharashtra Budget 2023 | धनगर समाजासाठी मोठी घोषणा ! समाजाला 1000 कोटी रुपये, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2023 | शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प आज सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून धनगर समाजाला (Dhangar Community) मोठा दिलासा देण्यात आला आहे.

धनगर समाजाला 1000 कोटी रुपये

– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समिती मार्फत अंमलबजावणी
– महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– अहमदनगर येथे मुख्यालय असणार
– राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत (Raje Yashwantrao Holkar in Mahamesh Yojana) मेंढीपालनासाठी भरीव निधी

Web Title : Maharashtra Budget 2023 | Big announcement for Dhangar community! 1000 crore rupees to the society, 10 thousand crore rupees interest free loan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khamgaon Jalna Railway Line Project | खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले सरकारचे अभिनंदन

Maharashtra Politics | ’50 खोक्के आणि नागालँड ओक्के’वरुन विधानसभेत गोंधळ, मुख्यमंत्र्यांची सभागृहात डायलॉगबाजी

Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक