Maharashtra IPS Transfer | राज्यातील 11 वरिष्ठ IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या; IPS सुरेश मेकला, राजकुमार व्हटकर, कृष्ण प्रकाश, निखील गुप्ता, रविंद्र सिंघल, सुखविंदर सिंह यांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | राज्यातील 11 IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावर पदोन्नतीने बदली (Maharashtra IPS Transfer) करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी मंगळवारी (दि.25) याबाबचे आदेश काढले आहेत.

 

बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Transfer) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे

1. सुरेश कुमार मेकला IPS Suresh Kumar Mekala (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे Special IG, CID, Pune ते अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई (Addl DGP)

 

2. राजकुमार व्हटकर IPS Rajkumar Vhatkar (विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई Special IG Training and Special Squads, Mumbai ते अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई)

 

3. राजेश कुमार IPS Rajesh Kumar (संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक (Director, Maharashtra Police Academy, Nashik) ते संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक (पद उन्नत करुन)

4. कृष्ण प्रकाश IPS Krishna Prakash (विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई Special IG, VIP Security, Mumbai ते अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई (Addl DGP, Force One, Mumbai)

 

5. संजय सक्सेना IPS Sanjay Saxena (प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई (Addl DGP, Law and Order, Mumbai)

 

6. अनुप कुमार सिंह IPS Anup Kumar Singh (अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, मुंबई ते प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई)

 

7. निखील गुप्ता IPS Nikhil Gupta (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, मुंबई (Addl DGP, Administration, Mumbai)

 

8. रविंद्र सिंघल IPS Ravindra Singhal (अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, मुंबई)

 

9. सुखविंदर सिंह IPS Sukhwinder Singh (अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, मुंबई (Addl DGP, EOW)

 

10. एस.टी. राठोड IPS S.T. Rathod (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई (DCP Brihanmumbai) ते अपर पोलीस आयुक्त,
दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर (Addl CP, South Regional Division, Nagpur City)

 

11. संजय दराडे IPS Sanjay Darade (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक,
प्रशिक्षण व खास पथके, मुंबई)

 

 

Web Title :- Maharashtra IPS Transfer | 11 senior IPS police officers in the state have been promoted and transferred; Including IPS Suresh Mekala, Rajkumar Vhatkar, Krishna Prakash, Nikhil Gupta, Ravindra Singhal, Sukhwinder Singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

Maharashtra Political News | ‘भावी मुख्यमंत्री’ कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले-‘2024 ची निवडणूक…’

Devendra Fadnavis | ‘कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात?’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल