Maharashtra Monsoon Update | मुंबई-पुण्यात ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरी वाऱ्याचा जोर नसल्यामुळे त्याची प्रगती मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy) ओसरल्यानंतर मान्सून मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) दाखल होईल. दि. 17 जून नंतर पावसाचा (Maharashtra Monsoon Update) जोर वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे. तर मराठवाडा (Marathwada), विदर्भात (Vidarbha) मात्र पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कर्नाटक (Karnataka), तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तळकोकणात सोमवारी मान्सूनचे (Maharashtra Monsoon Update) आगमन झाले. बंगालच्या उपसागरातील मान्सून पश्चिम बंगाल (West Bengal),
सिक्कीम (Sikkim), बिहारमध्ये (Bihar) पोहोचला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरात (Gujarat), मुंबई (Mumbai) आणि केरळजवळील (Kerala) समुद्र परिसरात उंच लाटा उसळल्या आहेत. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरात, मुंबई आणि केरळजवळील समुद्र परिसरात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळांचा जोर वाढत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, नैऋत्य वारे राजस्थान आणि दक्षिण हरियाणा ओलांडून दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये गडगडाटासह हलका पाऊस पडेल.
मात्र, हा दिलासा तात्पुरता असेल आणि मान्सूनच्या (Monsoon) आगमनापर्यंत उत्तर भारतातील लोकांना उष्णतेचा आणि आर्द्रतेचा सामना करावा लागणार आहे.

Web Title :  Maharashtra Monsoon Update | after june 17 heavy rainfall will increase in mumbai and pune monsoon and cyclone biparjoy updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? 1 लिटरसाठी द्यावे लागतील इतके रुपये; जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुणेकरांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Marketyard Fir News | मार्केटयार्ड परिसरात भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर जखमी