Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

धुळे : Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रवीण कदम (वय ५२) (Police Inspector Pravin Kadam) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन (Suicide Of Police Inspector Pravin Kadam) आत्महत्या केली (Dhule Crime News). आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली (Suicide Note Of Police Inspector) असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Police Inspector Suicide)

पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्तीला आहेत. त्याचां परिवार नाशिक येथे असतो. ते सर्पमित्र म्हणून परिचित होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात २१ नोव्हेबर रोजी दीक्षांत संचलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाची तयारी मैदानात सुरु होती. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी तेथे कार्यरत होते. मंगळवारी दुपारी कदम हे तेथून आपल्या रुमवर आले. त्यांनी रुमचे दार लावून घेतले. लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

सायंकाळी उशिरा हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या बेडरुममध्ये एक सुसाईड नोट आढळून आली आहे.
त्या नोटमध्ये त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यामधील (Gangapur Police Station) एका अपघाताच्या गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास झाला नसल्याने खंत व्यक्त केली आहे.
या सुसाईड नोटमध्ये त्यांनी याला मी जबाबदार आहे. यास कोणीही जबाबदार नाही.
गंगापूर पोलीस ठाणे येथील फेटल गुन्ह्याचा चुकीचा तपास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
या सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात कुठला गुन्हा चुकीच्या पद्धतीने
हाताळण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर यामुळे कोणाचा दबाव होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Web Title :- Maharashtra Police Inspector Suicide | Dhule Police Inspector Pravin Kadam Suicide Note Maharashtra Police Inspector Suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police – API Suspended | पुण्यातील महिला सहायक पोलीस निरीक्षक निलंबित, जाणुन घ्या कारण

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा