Maharashtra Police News | महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-2023 मधील उप स्पर्धांमधील विजेत्यांचा अपर पोलीस महासंचालकांच्या हस्ते सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (Maharashtra Criminal Investigation Department (Maharashtra CID) महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-2023 चे (Maharashtra State Police Duty Meet-2023) आयोजन करण्यात आले आहे. रामटेकडी येथील राज्य पोलीस दलाच्या मैदानावर हा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याचे औपचारीक उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) यांच्या हस्ते मंगळवारी (दि.5) करण्यात आले.

18 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-2023 मध्ये (Maharashtra State Police Duty Meet-2023) विविध स्पर्धा घेण्यात येत आहे. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार गुन्हे अन्वेषण विभाग पुणे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे (IPS Prashant Burde) यांच्या हस्ते करण्यात आला. बुधवारी (दि.6) एस.आर.पी.एफ. ग्रुप 2 (Pune S.R.P.F. Group) येथील शिर्के हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. (Maharashtra Police News)

यावेळी पोलीस उप महानिरीक्षक (प्रशासन) सारंग आवाड (IPS Sarang Awad), गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पथक पोलीस अधीक्षक दिनेश बारी (SP Dinesh Bari), गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले (SP Manisha Dubule), पुणे गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कर्तव्य मेळाव्यातील उप स्पर्धांचे निकाल खालील प्रमाणे

1 . Police Videography Competition अंतर्गत Police Videography स्पर्धेचा निकाल

  • सुवर्ण पदक (Gold Medal) – आर. आर. कुथे (पोलीस हवालदार, कोकण परिक्षेत्र)
  • रजत पदक (Silver Medal) – आर.आर. म्हात्रे (पोलीस हवालदार, नवी मुंबई)
  • कास्य पदक (Bronze Medal) – आर.आर. सावंत (पोलीस नाईक SRPF परिक्षेत्र)

2 . Anti Sabotage Check Competition अंतर्गत Ground Search स्पर्धेचा निकाल

  • सुवर्ण पदक (Gold Medal) – संतोष बंगाळे (पोलीस उप निरीक्षक, MIA)
  • रजत पदक (Silver Medal) – उमेश कोल्हे (पोलीस शिपाई, फोर्स वन)
  • कास्य पदक (Bronze Medal) – ऋषीकेश उगले (पोलीस शिपाई, फोर्स वन)

3 . Scientific Aid To Investigation अंतर्गत Objective Test Online स्पर्धेचा निकाल

  • सुवर्ण पदक (Gold Medal) – दर्शन सोनवणे (पोलीस शिपाई, नाशिक शहर)
  • रजत पदक (Silver Medal) – दिनेश अधापुरे (पोलीस हवालदार, नागपूर परिक्षेत्र)
  • कास्य पदक (Bronze Medal) – संतोष पवार (पोलीस नाईक, मुंबई शहर)

4 . Scientific Aid To Investigation अंतर्गत Police Portrait Test स्पर्धेचा निकाल

  • सुवर्ण पदक (Gold Medal) – के.एम. पवार (महिला पोलीस शिपाई, कोल्हापूर परिक्षेत्र)
  • रजत पदक (Silver Medal) – संदिप शिंदे (पोलीस नाईक, गुन्हे अन्वेषण विभाग)
  • कास्य पदक (Bronze Medal) – आर. आर. चव्हाण (पोलीस हवालदार, कोकण परिक्षेत्र)

5 . Scientific Aid To Investigation अंतर्गत Lifting, Packing & Labelling Test स्पर्धेचा निकाल

  • सुवर्ण पदक (Gold Medal) – सिद्धवा जायभाये (महिला पोलीस निरीक्षक, मुंबई शहर)
  • रजत पदक (Silver Medal) – प्रफुल्ल कदम (सहायक पोलीस निरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र)
  • कास्य पदक (Bronze Medal) – मयुरी पवार (महिला पोलीस उपनिरीक्षक, एटीएस)

6 . Computer Awareness Competition अंतर्गत Objective Test Online स्पर्धेचा निकाल

  • सुवर्ण पदक (Gold Medal) – शिवानंद देशमुख (पोलीस शिपाई, एटीएस)
  • रजत पदक (Silver Medal) – बालाजी शिरपुरे (पोलीस शिपाई MIA)
  • कास्य पदक (Bronze Medal) – कृणाल हट्टेवार (पोलीस शिपाई, नागपूर शहर)

7 . Anti Sabotage Check Competition अंतर्गत Access Control स्पर्धेचा निकाल

  • सुवर्ण पदक (Gold Medal) – स्वप्नील दरावडे (पोलीस शिपाई, फोर्स वन)
  • रजत पदक (Silver Medal) – उमेश बाबर (पोलीस शिपाई, फोर्स वन)
  • कास्य पदक (Bronze Medal) – संतोष चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक,MIA)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रास्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद राहणार; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’,
भाजपचा हल्लाबोल