Maharashtra Police Transfers – DySP / ACP | Pune Rural Police दलातील जुन्नरचे पोलिस उप विभागीय अधिकारी मंदार जवळे, दौंडचे SDPO राहुल धस आणि भोरचे SDPO धनंजय पाटील यांची बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers – DySP / ACP | राज्य पोलिस दलातील पोलिस उप अधीक्षक Deputy Superintendent Of Police (DySP) / सहाय्यक पोलिस आयुक्त
Assistant Commissioner of Police (ACP) दर्जाच्या तब्बल 119 अधिकार्‍यांच्या सोमवारी रात्री गृह विभागाने
बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलातील 3 पोलिस उप विभागीय अधिकार्‍यांचा समावेश आहे.
(Maharashtra Police Transfers – DySP / ACP)

बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra Police Transfers – DySP / ACP)

1. मंदार मल्लिकार्जुन जवळे Mandar Mallikarjun Jawale (उप विभागीय पोलिस अधिकारी, जुन्नर उपविभाग,
पुणे ग्रामीण ते सहाय्यक पोलिस आयुक्त, ठाणे शहर – Thane City Police)

2. राहुल रावसाहेब धस Rahul Raosaheb Dhas (उप विभागीय पोलिस अधिकारी, दौंड उपविभाग, पुणे ग्रामीण
ते फलटण उपविभाग, सातारा – Satara Police)

3. धनंजय हरिदास पाटील Dhananjay Haridas Patil (उप विभागीय पोलिस अधिकारी, भोर उपविभाग,
पुणे ग्रामीण ते ACP, नागपूर शहर Nagpur City Police)

Web Title :  Maharashtra Police Transfers – DySP / ACP | Sub Divisional Officer of Police Junnar Mandar Jawale, SDPO Rahul Dhas of Daund and SDPO Dhananjay Patil of Bhor have been transferred from the Pune Rural Police force

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers – DySP / ACP | पिंपरी-चिंचवडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, ACP प्रेरणा कट्टे आणि ACP श्रीकांत डिसले यांची बदली

Jayant Patil ED Inquiry | सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आले, पण अजित पवारांचा नाही; जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; नाराजीच्या चर्चांना उधाण (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)

Maharashtra DySP / ACP Transfers | राज्यातील 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या ! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे एसीबीमधील अधिकार्‍यांचा समावेश