Maharashtra Political Crisis | कोश्यारींनी बहुमत चाचणीला बोलवणे अयोग्य, सुप्रीम कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबवणीवर पडला आहे. नवाब राबिया प्रकरण (Nawab Rabia Case) या खटल्यात लागू होत नाही, असं निरीक्षण नोंदवत या खटल्याची सुनावणी आता 7 जणांच्या खंडपीठाकडे देण्यात आली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रीम कोर्टाचे राज्यपालांवर ताशेरे

– राज्यपालांनी बहुमत चाचणी (Majority Test) बोलवणे योग्य नव्हती, यासाठी पुरेसे पुरावे नव्हते, राज्यपालाची ती कृती अयोग्य
– पक्षामधला वाद बहुमत चाचणीने होऊ शकत नाही
– राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.
– संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हिपचा अधिकार नाही. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.
– राज्यपालांनी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणे चुकीचे. आमदारांच्या जीवाला धोका असणे म्हणजे सरकार अपात्र आहे, असे नाही.

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court passes strictures against maharashtra former governor bhagatsingh koshyari maharshtra political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती