Maharashtra Politics News | ‘आम्हाला कोट शिवायची गरज नाही, एकनाथ शिंदे कोटासह मंत्रीपद देतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल लागल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लवकरच होणार असल्याचा दावा शिदं गटाकडून केला जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde grou) आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान (Maharashtra Politics News) केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, तुम्हाला मंत्रिपद दिलं जाईल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच ते दिलेला शब्द पाळतात असेही त्यांनी म्हटले.

प्रताप सरनाईक म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला असून ते
शब्द पाळतात. आजपर्यंतचा तसा इतिहास आहे. (Maharashtra Politics News) आम्हाला कोट शिवण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे कोटसह मंत्रीपद देतील. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलं.

सरनाईक पुढे म्हणाले, जी काही संकट होती ती दूर झाली आहेत.
त्यामुळे आता फक्त महाराष्ट्राचा विकास करायचा आहे.
शेतकरी, कष्टकरी यांचा विकास करण्यासाठी या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.
ते नक्कीच मंत्रिमंडळ विस्तार करतील, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

Web Title : Maharashtra Politics News | shinde faction mla pratap sarnaik on eknath shinde devendra fadnavis cabinet expansion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा Owner Jitesh Mehta पदेशात? 3 सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ; पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी G-Pay, UPI चा प्रचंड वापर, अनेक व्यापारी ‘रडार’वर

News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !

Ajit Pawar on Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणावरुन अजित पवारांचा समीर वानखडेंवर शाब्दीक हल्ला, म्हणाले- ‘तेव्हा मलिकांना खोटं ठरवण्याचा…’ (व्हिडिओ)