Browsing Tag

devendra fadnavis

मुंबईतील गणेश मंडळांचा पूरग्रस्तांसाठी मोठा निधी, ‘लालबागच्या राजा’कडून 25 लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर, सांगलीसाठी समस्त देशातून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर येत आहे. अन्नधान्यासोबत कपडेही पूरग्रस्तांसाठी पाठवले जात आहेत. देशातील अनेक सामाजिक संस्था पूरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करत आहेत.…

पूरपरस्थितीमुळं मुख्यमंत्री फडणवीस यांनी रशियाचा दौरा टाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रशियाला जाणे टाळले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. रविवारीही त्यांनी पूर्णवेळ पूरस्थितीचा आढावा घेतला आणि नव्या उपाययोजना…

महापुराच्या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख मदत : मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी महापुराच्या संकटामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख मदत करू…

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचे ‘थैमान’, तब्बल सहा हजार कुटुंबांचे…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या १२ दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे . नद्या, नाले आणि तलाव दुथडी भरून वाहू लागल्याने या सांगली आणि कोल्हापूर…

महाराष्ट्राच्या इतिहासात इतका निराश आणि दिशाहीन विरोधी पक्ष पाहिला नाही : देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर चांगलाच निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका हताश, निराश आणि दिशाहीन विरोधी पक्ष पाहिला नाही अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी…

जय महाराष्ट्र ! विधानसभा निवडणूकीनंतर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर जोर आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या चर्चा-बैठकांना सुरुवात झाली असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय…

EVMच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट केली तरी, काही फरक पडणार नाही : CM देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. आज यात्रेचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेनिमित्त वर्ध्यात आहेत. यात्रेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.…

हा ‘ट्रेलर’…’पिक्चर’ अभी बाकी है… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सरपंचाचे मानधन आता तीन पटींनी वाढविले आहे. हा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. ग्रामपंचायत सदस्यांचा मिटिंग भत्ता वाढविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शिर्डी येथे बोलताना…

तपास यंत्रणेचा वापर करून सत्‍ताधारी पक्षांतर घडवताहेत : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेनंतर राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी करत आहेत. त्यात भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असून त्यावर राष्ट्रावादीने त्यांच्यावर टीका केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…