ना 12 महिन्यांचे वेटिंग ना 12 लाखांची आवश्यकता, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा Mahindra Thar, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कार सेक्टरमध्ये जेव्हा ऑफ रोड एसयूव्हीचा उल्लेख येतो तेव्हा सर्वप्रथम लोकांच्या मनात ‘महिंद्रा थार’चे (Mahindra Thar) नाव येते. महिंद्रा थार ऑफ रोड एसयूव्हीमध्ये कंपनीची (Mahindra Thar) बेस्ट सेलिंग कार आहे. ही कार प्रत्येक वयोगटातील लोकांच्या पसंतीची आहे.

महिंद्रा थारची (Mahindra Thar) किंमत 12.78 लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये 15.08 लाख रुपये होते. तुम्हाला सुद्धा ही ऑफ रोड एसयूव्ही आवडत असेल तर येथे आम्ही ही थार अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याचा प्लान सांगणार आहोत. ज्यामध्ये वॉरंटीसह मनी बॅक गॅरंटी मिळत आहे.

थारचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि इतर वैशिष्ट्ये

महिंद्रा थार एक दमदार स्टाइलची ऑफ रोड एसयूव्ही असून दोन व्हेरिएंटमध्ये आहे.

इंजिन 2184 सीसीचे आहे.

2.2 लीटर क्षमतेचे इंजिन आहे. 130 पीएस पावर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबत 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय.

7.0 इंचाची टचस्क्रीन इम्फोटेनमेंट सिस्टम. ज्यामध्ये अ‍ॅप्पल कारप्ले अँड अँड्रॉईड ऑटो कनेक्टचे फीचर.

सोबतच क्रूज कंट्रोल, ऑटो एसी, स्टीयरिंग, माऊंटेड कंट्रोल आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये डिजिटल एम आयडी.

* रिमूव्हेबल रूफ पॅनल. मायलेज 15.2 किलोमीटरचा देते.

 

आता जाणून घेवूयात एसयूव्हीवर मिळणारी ऑफर

महिंद्रा थार वर ऑफर दिली आहे सेकंड हँड कार विकणारी ऑनलाइन वेबसाइट CARS24 ने, ज्यामध्ये ही कार आपल्या साइटवर लिस्ट केली असून तिची किंमत 5,52,899 रुपये ठेवली आहे.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल सप्टेंबर 2014 चे आहे. तिची ओनरशिप फर्स्ट आहे. ही कार आतापर्यंत 46,489 किलोमीटर धावली आहे. कार चंदीगडच्या सीएच-01 आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे.

ही कार खरेदी करण्यासाठी कंपनी 6 महिन्यांची वॉरंटी देत आहे. ज्यासोबतच कंपनी सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. जर तुम्हाला ही कार लोनवर घ्याची असेल तर कंपनी कारवर लोनची सुविधा सुद्धा देत आहे.

ज्यामध्ये तुम्हाला झीरो डाऊन पेमेंटवर ही कार मिळू शकते. ज्यानंतर तुम्हाला पुढील 60 महिन्यांपर्यंत 12,718 रुपयांचा मंथली ईएमआय भरावा लागेल.

Web Title :- Mahindra Thar | second hand mahindra thar in 5 lakh budget with zero down payment loan and warranty plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘कात्रजचा खून झाला !’ पुण्यात झळकला ‘फ्लेक्स’; उलट-सुलट चर्चेला ‘उधाण’

Health Tips | रिसर्चमध्ये खुलासा ! प्रत्येक गोष्टीवर रडण्याने कमी होतो लठ्ठपणा, तणावापासून दूर राहतो मनुष्य

Immunity | इम्युनिटी वाढवणे आणि थकवा घालवण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ 5 आयर्नयुक्त फूड्स; जाणून घ्या