Mahindra Thar 12 नव्हे, अवघ्या 6 लाखात खरेदी करा; वॉरंटीसह 100 % फायनान्स देईल कंपनी, जाणून घ्या

नवी दिल्ली : Mahindra Thar | देशाच्या ऑटो सेक्टरमध्ये ऑफ रोड एसयूव्ही असे सेगमेंट आहे ज्यास तरूणांमध्ये जास्त पसंत केले जाते. या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही महिंद्रा थार (Mahindra Thar), स्कॉर्पियो (scorpio) आणि बोलेरो (bolero) आहे. महिंद्रा थारची किंमत 12.78 लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये 15.08 लाख रुपये होते.

तुम्हाला सुद्धा ही ऑफ रोड एसयूव्ही (SUV) आवडत असेल तर येथे आम्ही ही थार अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याचा प्लान सांगणार आहोत. ज्यामध्ये वॉरंटीसह मनी बॅक गॅरंटी मिळत आहे.

 

थारचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि इतर वैशिष्ट्ये

– महिंद्रा थार एक दमदार स्टाइलची ऑफ रोड एसयूव्ही असून दोन व्हेरिएंटमध्ये आहे.

– इंजिनचे दोन पर्याय. पहिले इंजिन 1797 सीसी आणि दुसरे इंजिन 2184 सीसीचे.

– पहिले इंजिन 2.0 लीटर क्षमतेचे टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. 150 पीएस पावर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबत 6 स्पीड मॅन्युअल 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय.

– 7.0 इंचाची टचस्क्रीन इम्फोटेनमेंट सिस्टम. ज्यामध्ये अ‍ॅप्पल कारप्ले अँड अँड्रॉईड ऑटो कनेक्टचे फीचर.

– सोबतच क्रूज कंट्रोल, ऑटो एसी, स्टीयरिंग, माऊंटेड कंट्रोल आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये डिजिटल एम आयडी.

– रिमूव्हेबल रूफ पॅनल.

 

आता जाणून घेवूयात एसयूव्हीवर मिळणारी ऑफर

महिंद्रा थार वर ऑफर दिली आहे सेकंड हँड कार विकणारी ऑनलाइन वेबसाइट CARS24 ने, ज्यामध्ये ही कार आपल्या साइटवर लिस्ट केली असून तिची किंमत 6,07,489 रुपये ठेवली आहे.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल सप्टेंबर 2014 चे आहे. तिची ओनरशिप फर्स्ट आहे. ही कार आतापर्यंत 46,489 किलोमीटर धावली आहे. कार चंदीगडच्या सीएच-01 आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे.

ही कार खरेदी करण्यासाठी कंपनी 6 महिन्यांची वॉरंटी देत आहे. ज्यासोबतच कंपनी सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. जर तुम्हाला ही कार लोनवर घ्याची असेल तर कंपनी कारवर लोनची सुविधा सुद्धा देत आहे.

ज्यामध्ये तुम्हाला झीरो डाऊन पेमेंटवर ही कार मिळू शकते. ज्यानंतर तुम्हाला पुढील 60 महिन्यांपर्यंत 13,961 रुपयांचा मंथली ईएमआय भरावा लागेल.

Web Title : Mahindra Thar | second hand mahindra thar in 6 lakh with zero down payment plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Income Tax | पेन्शनचे उत्पन्न असलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना भरावा लागणार नाही ITR, फॉर्म नोटिफाईड

Geliose Hope | 20 पैसे प्रति किमी खर्चात धावते ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर, 5 हजार रु. डाऊनपेमेंट करून घरी घेऊन या

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणार्‍या करूणा शर्मांना ‘या’ कारणामुळं अटक