Malaika Arora | मलायका अरोरा हिच्या साडीमधील फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये अनेक वर्षे काम करत असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही आजही लाईमलाईटमध्ये असते. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायकाच्या फिट असलेल्या फिगरमुळे (Malaika Arora Figure) अनेकांना आश्चर्य वाटते. तिच्या रिलेशनशिपमुळे देखील ती बी टाऊन मध्ये चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूर (Malaika And Arjun Kapoor) हे कपल बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध कपल आहे. मलायका (Malaika Arora) ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिने नुकतेच साडीमध्ये फोटोशूट केल्यामुळे ती चर्चेत आली आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या सोशल मीडियावर नेहमी तिचे हॉट फोटो (Malaika Arora Hot Photo) शेअर करते. मलायका अरोरा हिचे इंस्टाग्रामवर 18 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. अनेकदा तिच्या फोटोंमुळे चाहते घायाळ होत असतात. मात्र यावेळी अभिनेत्री मलायका हिने ट्रेडिशनल लूकमध्ये तिचे फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायकाला साडीमध्ये (Malaika In Saree) पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. अभिनेत्री मलायका अरोरा हिने ग्रीन कलरच्या डिझायनर साडीमध्ये फोटोशूट केले आहे. तिने रिव्हिलिंग स्लिव्हलेस ब्लाऊज स्टाईल केला आहे. यावेळी तिने केस मोकळे सोडले असून नेकलेस परिधान केला आहे. अभिनेत्री मलायका अरोरा हिने कॅमेऱ्यासमोर आकर्षक पोज दिल्या आहेत. तिला असे साडीमध्ये पाहून नेटकऱ्यांना देखील आश्चर्य वाटले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही नेहमी वेस्टर्न लूकमध्ये रिव्हिलिंग आऊटफिटमध्ये फोटोशूट
(Malaika Arora Revealing Outfit) करताना दिसत असते.
यावेळी मात्र अनेक दिवसांनंतर तिने साडीमध्ये फोटोशूट केले आहे.
नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज आवडला असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
तिच्या चाहत्यांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

Pushpa 2: The Rule | ‘पुष्पा 2’ चित्रपटातील व्हिलन फहाद फासिलचा लूक आऊट

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने केले दुसऱ्यांदा लग्न; लिपलॉक करताना व्हिडिओ व्हायरल

Rati Pandey | “मी पूर्ण दिवस एका बिस्किटावर काढायचे…”; अभिनेत्री रति पांडेनी सांगितला स्ट्रगल पीरियडमधील अनुभव