Malaika Arora | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करुन मलायका पोहोचली ‘शो’वर, दाखवल्या अदा; व्हिडीओ तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Malaika Arora | स्टाईल असो किंवा फिटनेस मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीही कमी पडत नाही. फॅशनचा (Fashion) विचार केला तर मलायका नेहमीच बोल्ड (Bold) थिम निवडते. तिच्या जिम लूक पासून तिच्या जबरदस्त रेड कार्पेट (Red Carpet) दिसण्यापर्यंत ती नेहमीच लोकांना आश्चर्य चकित करते. मात्र सध्या मलायका तिच्या ड्रेसमुळे ट्रोल होत आहे.

 

 

 

‘इंडियाज गाॅट टैलेंट’ (India’s Got Talent) या शोची मलायका जज आहे. यावेळी तिने ट्रेन्सपरंट ड्रेस (Transparent Dress) परिधान केला आहे. हा ड्रेस पांढऱ्या रंगाचा असून त्यावर श्रीमर देखील आहे. या शोच्या स्टेजवर सर्व जण त्यांच्यातील काहीतरी कलाकृती दाखतात. अशातच मलायकाने देखील नवीन काहीतरी ट्राय करण्याचं ठरवून डोक्यावर पाण्याचा ग्लास ठेवला.

 

डोक्यावर पाण्याचा ग्लास ठेवून मलायका गोल गोल फिरत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. यावेळी तिचा ड्रेस इतका ट्रान्सपरंट आहे की तिच्या आतील कपडे स्पष्टपणे दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे मलायका प्रचंड ट्रोल झाली आहे.

 

 

याआधी देखील मलायका अरोरा (Malaika Arora) एकदा उप्स मुमेंटची शिकार झाली होती. 2020च्या मिस युनिव्हर्सच्या (Miss Universe) ग्रॅण्ड फिनालेच्या रेड कार्पेटवर घडलेल्या कार्यक्रमा दरम्यान मलायकाला उप्स मुमेंटला सामोरं जावं लागलं. या कार्यक्रमात मलायकाने परिधान केलेला पोषक जॉर्ज व्हिल (George wheel) नावाच्या डिझायनरने बनवला होता. या गाऊन पिवळ्या रंगाच्या अनेक छटा आणि रफल्सनी तयार केलेल्या फुलांचा पॅटर्न होता.

 

मलायका अरोराचा तो लूक पाहून सगळेच प्रभावित झाले होते.
मात्र कॅमेरासाठी रेड कार्पेटवर जाताच तिच्या ती उप्स मुमेंटला बळी पडली.
तेव्हापासून अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले.
अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाईल लोकांना पसंतीस आली आहे.
मात्र त्याच वेळी असा ड्रेस घातल्याने अनेकांनी तिला ट्रोल (Troll) केला आहे.

 

Web Title :- Malaika Arora | malaika arora reached in reality show wearing transparent dress oops moment video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा