‘ट्रेंडी समर ड्रेसमध्ये’ बोल्ड दिसते मलाइका, लुकमध्ये ‘हे’ होते खास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोडाला बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणले जाते. त्याचबरोबर मलायका आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या प्रत्येक लुक चर्चेत येत असतो. अनेकदा मलायका वेगवेगळ्या लुकमध्ये स्पॉट होत असते. मग तिचा पार्टी लुक असो किंवा जिम लुक. काही दिवसांपुर्वी मलायकाला मुंबईत बांद्रामध्ये स्पॉट केले गेले होते. तिच्या नवीन लुकने प्रत्येकाला आकर्षित केले आहे.

बॉलीवूडच्या सेक्सी आणि हॉट मॉडेल मलायका अरोडा तिच्या सेक्सी आणि बोल्ड अवतारासाठी प्रसिद्ध आहे. इंटरनेटवर मलायका अरोडाचे अनेकदा बोल्ड फोटो व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा मालायकाच्या सेक्सी लुकमुळे लाखो चाहते घायाळ झाले आहे.

मलायका अरोडा फ्लोरल प्रिंट स्कर्टसोबत मॅचिंग हल्टर नेक टॉपमध्ये ती स्पॉट झाली आहे. या ड्रेसमध्ये मलायका खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. या व्यतिरिक्त मलायकाने व्हाइट सनग्लासेस घातला आहे.

ट्रेंडी समर ड्रेस में खूबसूरत दिखीं मलाइका अरोड़ा, लुक में क्या था खास?

तिने यासोबतच छोटी बॅग कॅरी केली आहे. तिचा हा सेक्सी अवतार सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मलायका आपल्या आणि अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेमध्ये आहे. सध्या दोघे प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांना भेटायला न्यूयार्कला पोहचले आहे. मलायकाने त्यांच्या भेटीचा फोटो आपल्या सोशल मिडियाच्या अकाउंटवर शेअर केला होता.

ट्रेंडी समर ड्रेस में खूबसूरत दिखीं मलाइका अरोड़ा, लुक में क्या था खास?

वयाच्या मानाने मलायका अर्जुनपेक्षा खूप मोठी आहे. या गोष्टीला घेऊन ती अनेकदा ट्रोल झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत मलायकाने सांगितले की, जर एखाद्या वयस्कर व्यक्तीने जर तरुणीसोबत रोमॅन्स केला तर लोक त्यांचा स्विकार करतात पण त्या व्यक्तीच्या जागेवर जर महिला असेल तर तिला ट्रोल केले जाते.

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

 

 

You might also like