home page top 1

अभिनेत्री मलायका अरोराने दिला ‘केस’ बांधण्याबाबतचा ‘उपदेश’, युजर्स म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मलायका अरोरा बॉलीवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ती सोशल मीडिया अकाउंट वर देखील नेहमी तिचे जिमचे फोटो शेयर करत असते. या फोटो मध्ये मलायका पोनीटेल बांधतांना दिसते आहे. फोटो शेयर करतांना मलायकाने लिहिले की, ‘५ स्टेपमध्ये पोनीटेल बांधणे शिका. मलायकाच्या फोटोवर मजाक उडवणे चालू आहे. यूजर तिला ट्रोल करता आहेत आणि अर्जुन कपूर मलायकाची मजाक उडवतो आहे. मलायकाच्या या पाच फोटोवर अर्जुनने कमेंट करत लिहिले की, ‘५ स्टेप नंतर देखील केस मोकळेच आहेत.

तिला काही लोकांनी तिच्या वयावरून देखील ट्रोल केले. यूजर्सने लिहिले की, तिचे वय आता खूप झाले आहे आणि तिला आता आराम करण्याची गरज आहे. तर आणखी काहींनी कमेंट करत लिहिले की, तिचे केस पांढरे झाले आहेत. मलायका नेहमीसारखीच या फोटोंमध्ये खूप छान दिसते आहे. यूजर्सच्या बोलण्यामुळे तिला काही फरक पडत नाही. ती बिंधास आपले फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like