सर्वच चित्रपट फ्लॉप होताहेत कसं वाटतंय ? किंग खाननं दिलं ‘असं’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ट्विटरवर #AskSRK हा हॅशटॅग वापरत असतो. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या या हॅशटॅगची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या हॅशटॅगच्या माध्यातून अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले आहेत. त्यानंही अनेकांना उत्तरं दिली आहेत. शाहरुखची काही उत्तर सध्या सोशलवर चर्चेत असल्याचं दिसत आहे.

एका युजरनं शाहरुखला एक प्रश्न विचारला. कदाचित हा प्रश्न थोडा चिडवल्यासारखा वाटू शकतो. परंतु तरीही त्यानं खूप नम्रतेनं त्याला उत्तर दिलं आहे. एकानं शाहरुखला विचारलं की, “तुझे सारेच सिनेमे फ्लॉप होत आहे. कसं वाटत आहे ? उत्तर नक्की दे.” यावर शाहरुखनं खूप छान उत्तर दिलं. शाहरुख म्हणाला, “बस आप दुआ में याद रखना”

शाहरुखच्या या उत्तरानं सर्वांचं मन जिंकलं आहे. सध्या शाहरुखचं हे ट्विट सोशलवर प्रचंड व्हायरल झालं आहे. याआधीही त्यानं मन्नतविषयी दिलेलं उत्तर सोशलवर चर्चेत होतं. यानंतर पुन्हा एकदा तो आपल्या उत्तरानं चर्चेत आला आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like