Mandira Bedi Bikini Photo | समुद्र किनारी मंदिरा बेदी विसरली स्वत:च वय, बिकिनीतील हॉट फोटोनं इंटरनेटचा वाढवला पारा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi Bikini Photo) वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी सुद्धा सोशल मीडियावर आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवते. सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती दररोज आपले हॉट फोटो (Mandira Bedi Bikini Photo) आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी कोणताही बहाणा सोडत नाही.

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर मंदिराने काही फोटो (Mandira Bedi Instagram Photos) शेअर केले आहेत. मंदिराच्या या फोटोने इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ घातली असून, चाहते तिच्या फोटोतील अंदाजावर भारावून गेले आहेत. अनेक नेटकरी तिच्या या फोटोवर (Mandira Bedi Sexy Photos) घायाळ झालेले पाहायला मिळतात.

मंदिरानं (Mandira Bedi) इंन्टाग्रामवर चक्क बिकिनीवरील फोटो शेअर केले आहेत (Mandira Bedi Bikini Photo ). बिकीनीतील तिचा अंदाज पाहून इंटरनेटचं चांगलंच तापमान वाढलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Mandira Bedi Beach Photo) मंदिरानं लाल रंगाची सुंदर अशी बिकिनी घातली आहे (Mandira Bedi Bikini Look). बिकिनी घालून ती स्वतःच आपले सेल्फी काढत असल्याचे दिसतंय. फोटोमध्ये ती आपली परफेक्ट फिगर प्लॉन्ट करताना दिसत आ.हे तर डोळ्यांवर लावलेल्या सनग्लासेसने तिच्या रूपाची (Mandira Bedi Sizzling Look) आणखीनच शोभा वाढवली आहे.

 

दरम्यान, फोटोतील मंदिराचा सुंदर अंदाज (Mandira Bedi Beautiful Look) पाहून अनेकांना ती पन्नास वर्षाची आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण झालंय. तिच्या या फोटोला (Mandira Bedi Glamorous Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, अद्याप या फोटोवर वीस हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स करुन कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :  | mandira bedi looks bold in red bikini and clicks hot selfie photos viral on internet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला