अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला ‘त्याच्या’सोबतचा फोटो, आल्या ‘अशा’ कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टिव्हीची सगळ्यात सुंदर अभिनेत्री मॉनी रॉयने अभिनेता अक्षय कुमार सोबत मुख्य भूमिकेत काम केल्यानंतर तिचा प्रवास शानदार झाला. मौनी आपल्या प्रोफेशनल जिवनामध्ये खूपच यशस्वी झाली. असे समजले आहे की, मौनी को-अभिनेत्री होऊन गेली आहे. तिने मोहित रैनाला डेट केले आहे.

मौनीने आपल्या बॉयफ्रेंडला चाहत्यांशी भेट करुन देत आहे. मौनी सध्या बॉलिवूड डायरेक्टर अयान मुखर्जीला डेट करत आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या बॉयफ्रेंडचे फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करताच मौनीला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आजच मौनीने आपले इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले आहे.

काही दिवसांपुर्वी मौनी रॉयला युजर्सने खूपच ट्रोल केले होते. कदाचित याच कारणामुळे तिने तिचे सोशल मिडियावरचे अकाउंटला प्रायव्हेसी लावली आहे. मौनीने तिचा आणि अयानचा फोटो शेअर केला होता. या फोटोला सगळ्यात पहिले मंदिरा बेदीने कमेंट केली आहे.

मंदिराने मौनीच्या फोटोला कमेंट करुन लिहले की, खपूच सुंदर फोटो आहे. हा फोटो पाहून दोघांच्या प्रेमाचा अंदाज लावू शकतो. मोनी रॉय सध्या बॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्टच्या कामात व्यस्त आहे. याच दरम्यान ती आपल्या ‘नागिन शो’ च्या तिसऱ्या सीजन मध्ये दिसून आली होती. सध्या मौनी ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘मेड इन चाइना’ या चित्रपटात व्यस्त आहे.

सिने जगत –

…म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…