Advt.

Mass Suicide in Nagpur | नागपुरातील धक्कादायक घटना ! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Mass Suicide in Nagpur | नागपूर शहरातील धक्कादायक घटना (Nagpur Crime) समोर आली आहे. येथील जरीपटका परिसरात चौघांनी सामूहिक आत्महत्या (Family Suicide) केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (18 जानेवारी) रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दोन मुले आणि पत्नीला विष देऊन स्वतः गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Mass Suicide in Nagpur)

 

याबाबत माहिती अशी की, पतीवर कर्ज असल्याने कंटाळला होता. पती वारंवार नैराश्यात राहत होता. अशातच त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला असावा. अशी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर त्याने 2 मुलं आणि पत्नीला विष दिले (Poison) आणि स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे.

 

दरम्यान, मदन चायनीज (Madan Chinese) असे आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेबाबत समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कर्जामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र स्पष्ट कारण अद्याप समोर आलं नाही. याप्रकरणी अधिक तपास जरीपटका पोलिस (Jaripatka Police Station) करीत आहेत.

 

Web Title :- Mass Suicide in Nagpur | mass suicide took poison nagpur district crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4866 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

 

Vinod Kambli-Sachin Tendulkar | माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिनने ‘खास’ फोटो शेअर करत म्हणाला…

 

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

 

Akshay Kumar Wedding Anniversary | लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिली पोस्ट, म्हणाला…