MIM On Congress | एमआयएमच्या माजी आमदाराचे काँग्रेसच्या वर्मावर बोट, आता भाजपाची बी-टीम कोण?

मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan Resigned) हे आता भाजपामध्ये (BJP) जाणार असल्याचे कळते. हा आता पॅटर्नच झाला आहे. हे तेच लोक आहेत, जे एमआयएमला भाजपाची बी-टीम म्हणून हिणवत होते. आता मला सांगा बी-टीम कोण आहे? असा सवाल एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण (Former MLA Waris Pathan) यांनी उपस्थित करत काँग्रेसच्या (MIM On Congress) वर्मावर बोट ठेवले आहे. तसेच यावेळी वारिस यांनी भाजपावर देखील निशाणा साधला. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. (MIM On Congress )

वारिस पठाण म्हणाले, त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मते मिळवली, आता ती मते भाजपाच्या पारड्यात टाकत आहेत.
भाजपाही दावा करत आहे की, अनेक नेते त्यांच्या पक्षात येणार आहेत. मग धर्मनिरपेक्षतेचे पाईक असलेले ते सर्व नेते गेले कुठे? ते नेते आता बोलत का नाहीत?

वारिस पठाण म्हणाले, कुणी शिंदे गटात गेले, कुणी अजित पवार गटात जात आहेत, आता चव्हाण भाजपामध्ये
जाणार आहेत. हेच लोक आमच्यावर बी-टीम असल्याचा आरोप करत होते. म्हणून सांगतो, तुम्ही दुसऱ्यांवर आरोप
करत असताना आधी स्वतःकडेही पाहा. हीच तुमची धर्मनिरपेक्ष वृत्ती आहे का?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून

Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार