Monalisa Bikini Photo Viral | मोनालिसाच्या बिकिनीतील फोटोनं चाहत्यांच वाढवलं तापमान, पाहा व्हायरल फोटो
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Monalisa Bikini Photo Viral | भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर सतत चर्चेत पाहायला मिळते. चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी ती कोणतीच संधी सोडत नाही. आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळं (Monalisa Bikini Photo Viral) ती बऱ्याचदा ट्रोलर्सच्या निशानावर येते.
मोनालिसानं सोशल मीडियावर फोटो शेअर केला असून, त्या फोटोनं इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे. या फोटोमध्ये मोनालिसानं हिरव्या रंगाची बिकिनी घातली आहे. या हिरव्या बिकिनीमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या बाजूला बसली आहे. तिच्या फोटोमधील (Monalisa Bikini Photo Viral) बोल्ड अदानं चाहत्यांना चांगलचं घायाळ केलं आहे.
दरम्यान, मोनालिसाच्या व्हायरल झालेल्या या फोटोला जवळपास 84 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. तर अनेक चाहत्यांनी कमेंट करून कौतुकाचा पाऊस पाडला आहे. ती सध्या आगामी प्रोजेक्ट ‘पूर्वी’ (Purvi) या कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या सोबत या कार्यक्रामामध्ये पिंजरा फेम साहिल उप्पल (Sahil Uppal) दिसणार आहे.
Web Title :- Monalisa Bikini Photo Viral | monalisa photo bhojpuri actress monalisa latest photo in green bikini creating buzz on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं केलं स्वत:लाच ट्रोल, ‘सफरचंद’ सोबत केली तुलना